Dictionaries | References

सासरी जातां कुचकुच कांटे, माहेरीं येतां हरीख वाटे

   
Script: Devanagari

सासरी जातां कुचकुच कांटे, माहेरीं येतां हरीख वाटे

   (मुलींच्या गाण्यांतील चरण) सासरी जातांना मुलीस कांटे टोचल्‍याप्रमाणें दुःख होत असते
   परंतु माहेरी येतांना आनंद होत असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP