Dictionaries | References

दुर्दैवानें दुःख मोठें, निराशेनें अधिक वाटे

   
Script: Devanagari

दुर्दैवानें दुःख मोठें, निराशेनें अधिक वाटे

   एखादें संकट आलें असतां आपणास दैव अनुकूल नसेल तर त्यापासून फार त्रास होतो. व त्यांत आणकी निराश झाल्यास तें सहन करणें फारच कठिण जातें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP