Dictionaries | References

राघू जितका जितका बोलतो तितका तितका तो अधिक पिंजर्‍यांत पडतो

   
Script: Devanagari

राघू जितका जितका बोलतो तितका तितका तो अधिक पिंजर्‍यांत पडतो

   पोपट पहा. व्यक्तीनें गुण दाखविले कीं त्या व्यक्तीला सोडू नये असें वाटूं लागतें. व त्यामुळें त्या गुणी व्यक्तीची दुःखदावस्था कमी होत नाहीं तर अधिक वाढते. -टि. ३.१४९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP