Dictionaries | References ज जितका Script: Devanagari See also: जितकाला Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जितका A dictionary, Marathi and English | Marathi English | | jitakā a See जेवढा. Rate this meaning Thank you! 👍 जितका Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a As much; as many; whichever one. Rate this meaning Thank you! 👍 जितका मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : जेवढा Rate this meaning Thank you! 👍 जितका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. जेवढा पहा . [ सं . यावत ; प्रा . जित्तिअ , जित्तिल , जित्तुल . ] जितकावा - वि . ज्या संख्येचा - प्रमाणाचा - अंशाचा - पायरीचा . याच्या उलट तितकावा . जितक्यास तितका - वि . जेवढा उपयोगी पडेल तेवढा ; जेवढा योग्य असेल तेवढा ; विवक्षित कार्यापुरता ; फार नाहीं व थोडा नाहीं ; बेताचा . आजचे लाडू जितक्यास तितके झाले ; नपूरही आली नाहीं आणि उरलेही नाहीं . जितक्यास तितकें बोलणें बोलावें , अधिक बोलूं नये . Rate this meaning Thank you! 👍 जितका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जितका वाणला तितका घाणला स्तुति अंगलट आली. एखाद्याची खूप प्रशंसा करावयास जावे तो तो आपले गुण (अर्थात् दुर्गुण) प्रकट करतो. Related Words जितका जितका व्याप, तितका संताप राघू जितका जितका बोलतो तितका तितका तो अधिक पिंजर्यांत पडतो whatever whatsoever any जितुका जितला जितवा जायतॉ जोंवरीं गूळ घातला तितका गोड गूळ घातले तसे गोड जेतुका जेतुलें शक्य तेवढा अनुभवानुसार चातुर्य तें वाढतें फार जेवढा व्याप, तेवढा संताप जोंवरी जेतुला पुरेसा शरीरांत पित्त नि संसारांत वित्त (अवश्य पाहिजे) जितना गूड डालेगा, इतना मिठा होवेंगा जेसणा जेवढा चोरी होऊन माल जातो, त्याहून मेजवानींत जास्त खपतो रंज धनाढयाची द्रव्यसंख्या, त्याहून अधिक त्याची आख्या हाले तिकडे तोले गांवचा एक बाहेरच्या शंभराबरोबर अक्लेशी जोंवर तरुणपणीं राग येतो इतका वृद्धपणी नसतो, चाळवून आला असतां नाही होत कमता कानाचा पोळा (कानाची पाळी) आणि पोटाची चिरी, वोढता तितली वाढता जितुला जों जों तोता (रावा) पढे, तों तों पिंझरेमें पडे जों जों राघू बोले, तों तों पिंजर्यात पडे दाउ पेशकदमी घाबरणें नेमका कांतरी अक्लेश यावत दां एवढा ओळ चीज व्याप दा वेद હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP