Dictionaries | References क कांतरी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कांतरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ कातर अर्थ १ पहा . २ ( ल .) तेलाच्या घाण्याच्या खालीं दोन आडवी लाकडें जेथें मिळतात जागा , भाग ३ केसांनां लागणारा एक रोग ; चाई ; उंदरी . ( क्रि०लागणें ). ४ ( कुस्ती ) एक डाव ; आपला एक पाय जोडीदारानें वरती उचलला तर तो पाय जोडीदारानें जितका उचलिला असेल तेथें त्यांच्या पोटाला किंवा छातीला टेकून आपला दुसरा पाय जोडीदाराच्या गुढग्याच्या लवणीजवळ व पंजा जोडीदाराच्या टाचेला टेकून कातरीच्या दोन्हीं पातीप्रमाणें दोन्ही पायानें जोडीदाराला चीत करणें . यास कातरी असें म्हणतात . - वि . कातलेलें , छाटलेले , खांडें पाडलेलें , ( कांही कांही वनस्पति ) जसें - कात्री निर्गुंड - निरगुडी - निरगुड - निवडुंग - पान - विडा . ( सं . कर्तरी . प्रा . कत्तरि )०चालविणें काटकसर करणें .०निर्गुंड स्त्री. निर्गुडीतील एक प्रकार . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP