Dictionaries | References

ओळ

   
Script: Devanagari

ओळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A row, a line, a rank. 2 A line as drawn by the pen, or a line of writing. v पाड, ओढ. 3 fig. Course; line of department or procedure. ओळीस येणें To occur in the course of speech; to fall in the current of.
   A streamlet, rillet, rill.

ओळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A row, a rank. A line. Fig. Course, line of procedure.

ओळ

 ना.  आवली , पंक्ती , पंगत , मालिका , रांग ;
 ना.  रेखा , रेघ , रेषा ;
 ना.  ओघ , पद्धत , मार्ग ;
 ना.  रीत , शिस्त .

ओळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  लेखणीने लिहिलेली अक्षरांची पंक्ती   Ex. चार ओळीचे पत्र तरी लिही.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপংক্তি
kasسٔطٕر
malപംക്തി
nepहरफ
oriପଂକ୍ତି
panਪੰਕਤੀ
sanपंक्ति
urdلائن , لکیر , سطر
   See : रांग

ओळ

  स्त्री. १ रांग ; पंगत ; मालिका ; पंक्ति . २ लेखणीनें ओढलेलीं रेघ , अथवा लिहिलेली अक्षरांची पंक्ति . ( क्रि० पाडणें ; ओढणें ). ३ दर्जा . ज्या बदुतदारांचा जितका उपयोग त्या मानानें त्यांची प्रतबंदी लागून जे तीन वर्ग झाले त्या वर्गाला ओळ म्हणतात . - गंगा १४ . ४ ( ल .) मार्ग ; पद्धत ; रीत ; ओघ ; शिस्त ; सभ्यपणाची वागणुक . ' त्या रुक्मिणी - कृष्णापासून जरी इतिहास पाहिला तरी तुम्हां वहिनी - दादांना एकच ओळ कांग । ' - गडकरीकृत वेड्याचा बाजार . ( सं . आवलि , आलि ; प्रा . ओआली , ओली ; जुका . ओळी = रांग ) ओळीस येणें - बोलण्याच्या ओघास येणें ; प्रवाहांत पडणें , सांपडणें ; पाळी येणें .
  स्त्री. ( प्रां ) ओढा ; पर्र्हा ; नाला . ( ओहळ )
  स्त्री. ( जमाखर्च ) कागदाच्या दोन्ही अंगांस सारखी कोरी जागा सोडून काढलेली रेघ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP