Dictionaries | References

दुवाळी

Script: Devanagari

दुवाळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : वेदना

दुवाळी

  स्त्री. १ एखादी गोष्ट दुसर्‍यांदा सांगतांना तीत फेरफार केला आहे असा होणारा समज . २ द्वैत . [ दु = हीन + आळी = ओळ ]
  स्त्री. क्लेश ; कष्ट ; पीडा . तरी दुवाळी कोणा न व्हावी । कवणाची भंवई नुचलावी । - ज्ञा १३ . २६६ . [ दु , दुर = वाईट + आळी = आगळीक , पीडा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP