Dictionaries | References

वळी

   
Script: Devanagari

वळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A stuffed roll or pad placed across and underneath the packsaddle. 2 A roll, a thing rolled up. 3 Uniting threads together. A term of the loom. See सांधणी.
   .

वळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A line, row. A roll.
   Fig. A course; fashion.

वळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : दुमड, चुणी

वळी

  स्त्री. 
  स्त्री. 
   रांग ; ओळ ; पंक्ति . जेथे वळी धरुनि पंचनळी बसे ते । - र ४६ .
   जनावराच्या पाठीला लागूं नये म्हणून खोगीराखाली दोन उशा एकत्र शिवतात ती ; खोगिराखालची गादी . ठेवितां वरि पळैक वळीते । घाबरोनि धरणी कवळी ते । - किंगवि २५ ; - मोउद्योग १३ . ३१ .
   वळकटी ; गुंडाळी .
   लिहिण्यासाठी ओढलेली रेघ ; ओळ .
   रास ; गंज . वळी पोथ्यांच्या ह्या तुम्ही असुर रीती शिकवितां । - वामन नृहरिदर्पण १ . ३७ .
   ( ल . ) तर्‍हा ; पद्धत ; वळण ; धोरण .
   सुरकुती ; वळकटे ( शरीरावरील ).
   सुरकुती ; घडी ; दुमड . भीतरी वळी न धरे । कोठ्यामाजी संचरे । - ज्ञा ६ . २१७ .
   ( कु . ) वाफा . [ सं . आवलि ]
   ( विणकाम ) तातूला तातू जोडणे ; सांधणी पहा . [ वळणे ]
०मूठ  पु. 
   वळी आणि मूठ . खोगीर समुच्चयार्थी . ( क्रि० कसणे ; बांधणे ; आवळणे ; घालणे ; ठेवणे ). चवकीदाराने वळीमूठ नेली उचलून हक्काची । - पला ७० .
   गोणी .
   लग्नांत वधूमातेला देण्यांत येते ते खणलुगडे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP