Dictionaries | References अ अढी Script: Devanagari Meaning Related Words अढी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; a curl or doubling. v पड, उलगड. 7 fig. A knot in the mind; a prejudice: also a catch or hitch; an evil surmise or thought. v धर, पड. 8 A corrugation or wrinkle. 9 The transverse piece of a राहट or water-wheel, over which passes the माळ or pitcher-wreath. अढी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A layer of fruits on a bed of straw. A prejudice. A twist or turn as of a rope.अढी बाळगणें-धरणें To bear a grudge against one. अढी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गुंता , तिढा , दोरीचा वेढा , विळखा ;ना. दुमड , मुरड ;ना. आकस , तेढ , पूर्वग्रह , मनातली गांठ , रुसवा , विपरीत ग्रह , शंका ;ना. ढीग , रास , ( फळे पिकवण्यासाठी ) अढी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun नकारात्मक भावना Ex. त्या दोघींमधील भांडण संपले पण अढी मात्र राहिली. ONTOLOGY:मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तेढ ठुसठुसWordnet:gujગાંઠ hinगाँठ telద్వేషం urdگانٹھ , گھنڈی See : कडवटपणा, आढी अढी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दूध तापविण्याची आगटी . ( म . आढी ) स्त्री. फळें पिकविण्यासाठीं गवतांत घालून ठेवण्याची केलेली योजना . अढींत उतरणें - अशा रीतीनें पिकणें . [ का . अडि = पक्वदशा ] स्त्री. पूजेचा एक विचित्र प्रकार ( बार्शी सोलापूरकडे ब्राह्मणांत ढुंगणाची पूजा करण्याची चाल आहे ; तसेंच खंडोबाच्या ढुंगणाची पूजा करण्याची चाल अजून कांहीं ठिकाणीं आहे असें सांगतात ). [ सं . आधि ? ] स्त्री. स्त्री. रास ; ढीग . [ का . अडकु = ढीग करणें . ते . अड = ढीग ; सं . आढ्य ? ]पायावर पाय ठेवून , तिडा देऊन बसण्याची रीत .फाल्गुन अमावास्येच्या दिवशीं शकून पाहून भविष्य सांगण्याची एक रीति ( ग्रामजोशी त्या दिवशीं देवळांत अठरा धान्यें निरनिराळ्या भोंकांत घालून त्यावर पानें झांकण घालतो . दुसर्या दिवशीं जें पान ओलसर झालें असेल त्या धान्याची पुढील सालीं सुबत्ता होणार असें भाकित करतो ).धान्याच्या राशीवर कडब्याच्या पेंढ्या घालून केलेलें छप्पर .( कों . ) गाई , म्हशी यांचें दूध काढतांना त्यांना घालण्यांत येणारा भाला .( गो . ) चिरकामासाठीं केलेली योजना .दोरीचा वेढा , विळखा , दुमड ; मुरड ; गुंता ; अढा पहा . ( ल . ) अडचण ; वांधा , नड . ऐशिया निरुपण घडमोडी । तुझेनि बोलें पडे अढी । - एभा २० . ५६ . ( क्रि० उलगडणें , पडणें ).तेढ ; मनांतील गांठ ; विपरीत ग्रह ; अनिष्ठ शंका - विचार ; रुसवा . ( क्रि० धरणें , पडणें ). कां मनिं धरलि अढी ।कपाळावरील सुरकुती - वळी . भृकुटिये आढी घालोन । - रावि १० . ३९ .रहाट गाडग्यामधील रव्यांच्या वरील आडवें लांकूड ( यावर माळ टाकलेली असते ).मिठी . चरणीं घालूनियां अढी । कांसव गजातें पैं ओढी ॥ - मुआ ५ . १०८ .( व . ) स्वयंपाकासाठीं खणलेला चर . [ का . अड्ड = आडवें ; अडें = धीरा , टेंका ].०खोर वि. मनांत तेढ बाळगणारा ; खुनशी .०मारुन - अक्रि . डोक्याखालीं व पायाखालून पांघरुण दुमडून घेऊन निजणें ; पांघरुण गुरफटून घेऊन निजणें .निजणें - अक्रि . डोक्याखालीं व पायाखालून पांघरुण दुमडून घेऊन निजणें ; पांघरुण गुरफटून घेऊन निजणें . Related Words गुलाट अढी खांद अढी कासब अढी कपाळ अढी अंगसफा अढी अढी तबकफाड अढी ద్వేషం খটকা मोहनबडीची अढी बकोटी अढी पायां अढी पडणें पायांत अढी पडणें पायाला अढी पडणें തെറ്റിദ്ധാരണ गाँठ ଗଣ୍ଠି ਗੱਠ ગાંઠ இணைப்பு मतभेद तिढाभाव दूषितग्रह grouse अढीच्या दिढीं ऐसी बोली बोल, मनकी गुंडी खोल निशाण पकड मनांत गांठ ठेवणें डूग खाकअढी अर्धधनुरासन घुणा घेणें रिकेबपकड भुजआढी पीळ पडणें चुरसी तिटा पद्मबंधनावन डूक घोडाआढी अडी खुनशी कानाचे किडे झाडणें उबवणे तेढ तिढा आटी आठी खुन्नस ठुसठुस तिडा आढी अढा तीड आडी अठी उबारणें व्याक्षेप मेढा पीळ चौ खास्ती घुणा जळ द्रोह वळसणे grudge गुढी खास्त कटिबंध अट गांठ उतरणें राग मन कान હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP