Dictionaries | References आ आडी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आडी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun एक राक्षस Ex. आडीचें वर्णन पुराणांनी मेळटा ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benআডি hinआडि kasآدی malആടിയസുരന് marआडि urdآڈی Rate this meaning Thank you! 👍 आडी A dictionary, Marathi and English | Marathi English | | A bird, Turdus ginginianus. āḍī f C A common term for the bars of a waterwheel. 2 Framework to confine a vitious cow during milking. 3 The intertwined state of the feet of wrestlers. 4 Commonly अढी esp. in Sig. I. Rate this meaning Thank you! 👍 आडी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Bars of a waterwheel. Framework to control a vicious cow while milking. The intertwined position of the feet of wrestlers. A kind of bird. Rate this meaning Thank you! 👍 आडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अढी पहा . - स्त्री . स्त्री. ( संगीत ) गानप्रकार ; आदिपरंपरा . ( गाणें . ) आडी गातांतीं देवांगणां . - दाव १६५ . [ सं . आदि ? का . आडु = गाणें ] स्त्री. ( कु . ) भोंपळ्याची कापलेली फाक ; तुकडा . स्त्री. एक पक्षी ; बगळी . [ सं . आडि ] ( कों . ) रहाट - गाडग्याच्या चाकाला परिघाच्या बाजूनें अक्षाशीं समांतर अशीं रव्यावर मारलेलीं लांकडें , एका राहाटास अशा बारा आड्या असतात . [ का . अड्ड ] धार काढतांना गाईनें लाथ मारुं नये म्हणून तिच्या सभोंवार बांधावयाच्या काठ्या . ( मल्लशास्त्र ) कुस्तींत प्रतिपक्ष्यास पायांत घालावयाची आढी . ( सामा . ) आढी ( आंब्याची , गवताची , कपाळ , पाय इ . ची ). अढी पहा . ( कों . गो . ) जनावराचा पाय मोडला असतां तो नीट करण्यास दोन बाजूंस लांकडें बांधतात ती . ( गो . ) घराच्या भोंवतालचें दगडी कुंपण , गडगा . ( कर्ना . ) नदी उतरुन जाण्याचा लांकडी पूल . आडकाठी ; अडथळा ; प्रतिबंध . जन्मसहस्त्रांचिया आडी । - ज्ञा ६ . ४६५ . मार्गी कांहीं पडली आडी । दूत तांतडी पाठविले । - एरुस्व १४ . ६७ . शंका . ( कासारी धंदा ) भांडीं घडविण्याच्या उपयोगी असलेलें दगडी , चपटें आरपार भोंक असलेलें उखळ . ( नाविक ) गलबताच्या झाडीच्या वरील लांकडी तक्त ; उतारुंना बसावयासाठीं केलेली जागा ; होडीवरील बसण्याकरितां असलेली फळी . ( गो . ) काना . ( गो . ) अडसर . Rate this meaning Thank you! 👍 आडी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | आडी f. f. = आडिq.v. Related Words आडी آدی آڈی আডি ആടിയസുരന് आडी मारिल्लें આડી ଆଡ଼ି ਆੜੀ आडि आडिः ஆடி रेखांकीत आडीगुडी आडा दोरी आड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP