Dictionaries | References अ अट { aṭa } Script: Devanagari Meaning Related Words अट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयचोय निश्चय, कार्य, बी हातूंत येवपी आडखळीं पसून वाटावपा खातीर काडिल्ली वाट वा निश्चीत केल्लें विधान Ex. चड प्रमाणांत साकरीचें उत्पादन करपी राज्यांकूच हें सोंपेपण दितले अशी सरकारान अट घाल्या ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচর্ত bdरादाइ benশর্ত hinशर्त kanಶರತ್ತು kasشَرط marअट mniꯌꯥꯟꯅꯕ nepसर्त tamநிபந்தனை telఒడంబడిక urdشرط , پابندی , قید अट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Ex. एवढ्या अटीनें वाफा भरेल मोट उभी कर. 9 m A member of the loom. The notched or channeled stick fastened before the परदेशी. Used to widen or open out the threads. 10 f At marbles. The thumb depressed to support the hand and fingers in the position to shoot: also the spot on which this down-pointing thumb rests. अट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Hindrance. Condition. Obstinacy. अट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अटकाव , अडचण , अडथळा , हरकत ;ना. करार , पण , शर्त . अट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun देण्याघेण्याविषयी कुळाकडून जो निर्बंध करून घेतात तो Ex. शासनाने साखरउत्पादकापुढे खूप अटी ठेवल्या. HYPONYMY:अट ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচর্ত bdरादाइ benশর্ত hinशर्त kanಶರತ್ತು kasشَرط kokअट mniꯌꯥꯟꯅꯕ nepसर्त tamநிபந்தனை telఒడంబడిక urdشرط , پابندی , قید noun कागदपत्र अथवा करार ह्यांतील अट Ex. अटीचे उल्लंघन केल्यास दंड द्यावा लागेल. ONTOLOGY:संज्ञापन (Communication) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शर्तWordnet:malനിബന്ധനകള് tamவாக்குறுதி urdعہد , وعدہ , حلف अट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. मोट वगैरे थांबल्यानंतर पाटांतून वाहणारें पाणी ; ( अटत अटत राहिलेलें जें पाणी ). एवढ्या अटीनें वाफा भरेल , मोट उभी कर . [ अटणें ]अडथळा ; अडचण ; अटकाव ; हरकत ; नड .चाक पुढें जाऊं नये म्हणून चाकास लाविलेला दगड किंवा घुणा ; उटी .( ल . ) ठरलेल्या गोष्टीविरुध्द आचरण घडूं नये म्हणून त्याबद्दल केलेला करार - शर्त ; देण्याघेण्याविषयीं कुळाकडून जो निर्बंध करुन घेतात तो .हट्टीपणा ; हेका ; हट्ट ; दुराग्रह .घट्ट बसविलेला सांधा उचकटण्याकरितां तरफेप्रमाणें लावलेला दगड , खिळा , पहार वगैरे ; जोर .विण्याची किंवा सतारीची घोडी ; सतारीच्या दांडीवरील हस्तिदंती पट्टी - हिच्यावरुन तारा खुंटीला अडकविलेल्या असतात .दोरीचा गुंता ; गुंतवण ; पीळ ; अढी .( ल . ) मनांतील गांठ ; विपरीत ग्रह .हातमागाच्या परदेशी नांवाच्या खुंट्यापुढें बांधलेली , करकोचे पाडलेली काठी - हिला विणावयाचे धाग्याचें पुंज निरनिराळे बांधलेले असतात .गोट्या खेळतांना हातास व बोटांस जोर येण्यासाठीं आधाराला जमीनीवर टेंकलेला अंगठा ; किंवा जेथें असा अंगठा टेंकला जातो ती जागा . [ प्रा . का . अड - ड्ड = आडवा , अडथळा . ] अट The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 अट [aṭa] a. a. Wandering; क्षपाटः a night-roamer. ततः क्षपाटैः पृथुपिङ्गलाक्षैः खमानशे Bk 2.3. अट Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 अट r. 1st cl. (अटति) To move, to go or approach:with पार prefixed, to go round about, to roam, to rove, to ramble, to wander about, especially as a religious mendicant. 10th cl. (अटयति) To slight.अट mf. (-टः-टा)1. Going2. Roaming. wanderngE. अट, and अच् aff. ROOTS:अट अच् Related Words अट अट रिक्सा നിബന്ധനകള് शर्त condition term شَرط চর্ত শর্ত प्रतिबन्धः ఒడంబడిక ಶರತ್ತು வாக்குறுதி શરત ਸ਼ਰਤ நிபந்தனை ସର୍ତ୍ତ ਪਣ रादाइ വ്യവസ്ഥ vehicle खण्डः પણ पण सर्त পণ sufficient condition implied term (of a contract) integrability condition relaxation of age limit बिनशर्त सरिकत stipulation sine qua non आटवा मेख ठेवणें अहदशर्त अटी अटरुष आड्डा आतां मी जेवले, हातीपायीं रेवलें अटण अटबाज अटाट अटाटी अटीवाद अट्टी आटतीपरी उदयिलें घुणा घेणें व्याघ्राट मुक्री नर्म्मट चिङ्गेट चिञ्चाटक सरत समश्या द्रोहाट आटाळ आटोळा आदबअटि अटअट अटाट्या कारस्कराटिका कर्दमाटक क्षपाट खङ्गट कुलाट चक्रपद्माट बांदवंदस्ती दार्व्वट धूम्राट चिराटिका तक्राट नग्नाट अटाटा अटील गाङ्गट खर्ब्बट ओढून विकणें प्राग्राट जलकिराट धूम्याट नन्दीट पत्न्याट stipulate आटु अटीचा अहद धाराट complete regression अटवि अटा आटकें गोकिराटिका कर्दट अवळा पिकायचा नाहीं, समुद्र सुकायचा नाहीं रात्रिमट चेपणी निशाट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP