Dictionaries | References

अहद

   
Script: Devanagari
See also:  अहदपैमान , अहदशर्त

अहद

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

अहद

  स्त्री. स्थान ; ठाणें . - मुधो . ( अर .)
 वि.  एक . - मुधो . ( अर .)
  पु. करार ; करारमदार . अहद - पैमान व्हावे ते सर्व स्वामीपाशीं आल्यावर अर्ज करितों . - रा १ . १५९ . [ अर . अहद + फा . पैमान = करार ]
  स्त्री. तह ; करार ; अट . यांस अहदशर्तींचे कागदपत्र देऊन रवाना केले . - रा १९ . ८ . [ अर . अहद = करार + फा . शर्त = अट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP