Dictionaries | References क कौल { kaula } Script: Devanagari Meaning Related Words कौल English Community Kosh | English Any Rate this meaning Thank you! 👍 कौल English Community Kosh | English Any Rate this meaning Thank you! 👍 कौल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : वचन, वाममार्गी कौल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : मान्यताय, मंजुरी, मत कौल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; to eject or to extirpate.. 3 The rice, betelnuts &c. stuck upon an idol when it is consulted. कौल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A tile. कौल राहूं न देणें (घरावर) To ruin utterly (a family &c.). To eject or to extirpate. m The rice, betelnuts, &c., stuck upon an idol when it is consulted, also its response. A writing of assurance, agreement or engagement, as granted by government to the cultivator of the soil. Safeguard or warrant to pass (as granted to an enemy). कौल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ईश्वरी संकेत , ईश्वरेच्छा , देवाची अनुमती ;ना. लेखी करार , सरकारी करारनामा , साक्ष ;ना. नळा ( छपरावर घालावयाचे ). कौल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun घराच्या छपराच्या आच्छादनासाठी माती, दगड, काच, धातू इत्यादींनी बनवलेली वस्तू Ex. कौले ऊन व पाऊस यांपासून घराचे रक्षण करतात MERO STUFF OBJECT:माती ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कवेलूWordnet:asmখাপৰি bdखाफ्रा benটালি gujનળિયું hinखपरैल kanಹೆಂಚು kasٹٲل kokनळो malഓടു് mniꯇꯥꯏꯜ nepखपडा oriଖପରଲି panਖਪਰੈਲ sanपक्वेष्टका tamஓடு telపెంకు urdکھپریل , کھپر , کھپڑیل कौल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ वचन ; आश्वासन अभय . २ जमिनीची लागवड करण्यास किंवा व्यापार करण्यास सरकार जे अभयपत्र करार कबुलायतीचा कागद देतें तो . हा जमांबंदीतील नेहमीचा शब्द आहे , मालक सरकार किंवा जमीनदार कुळालाच्या कांही सवलतीच्या अटी देतो किंवा त्यांच्याशी जे करार करतो त्यास कौल म्हणतात कौल केल्यानंतर सारा . इ० वाढत नाही . पडित जमिनीबद्दल सार्याची सुट घेण्याकरितां कौल देण्यांत येतो ; सरकारी करारनामा ; कबुलायत ; कौलनामा . तुम्हांस चि . रा . माधवराव नारायण याचा कौल .' - रा . १२ . १३७ . - शिवच ४५ . ' बंदोबंदरीं कौल पाठवुन आमदपक्ती करावी .' ०मराआ २१ . ३ परवाना ; अभयपत्र ( शत्रुला आपल्या प्रांतातुन जाण्यासाठीं दिलेलें ); माफी देणें ; सुट देणें . ' दगखोर गनीम आपण जेर झालों असें जाणुन दगाबाजीनें कौल घेतो . म्हनुन जवळ नोलावुं नये , ' मराआ ३६ . ४ इश्वरी वचन ; ईश्वराचे आज्ञा . मिळविणे ; प्रश्न ; साक्ष ; प्रसाद ; देवाजवळ गार्हाणें सांगुण त्यावर अमुक उपाय करावा किंवा नाहीं हें विचारतांना देवाच्या अंगास लावावयाचें तांदुळ सुपाच्या इ ० देवाची संमति . इंद्रियांचे पेटे भला कौल . देती । ' - तुगा ४०८ . ' या मनोदेवतेस कौल लावावा .'- गीर १२३ . ( अर . कौल . सर्व भाषांतुन थोड्याफार अपभ्रंशानें आला आहे .) ( वाप्र .) कौलास येणें - शरण उयेणें ; तह करण्यास कबुल होणे .' झालें मोंगल बेजार मरूं लागले , आलें कौलाला । ' - ऐपो २३६ . सामाशब्द = अहद - पु . वचन ; कौल . ' त्यावरुन म्यां त्याजला कौलाहद दिधला .' - रा . ६ . ५७० . ( कौल + अहद ) करार - पु . लेखी करारमदार ; कबुली ; ठराव ; वचन ; आश्वासन ; अटींना संमति ( कौल + करार ) न. घराच्या छपरावर आच्छादनासाठीं घातलेलें मातीचें पन्हळें ; ( चपटें , नळीवजा , मंगळोरी ). ( वाप्र .) घरावर कौल राहुं न देणें - एखादें कुटुंब समुळ नष्ट करणें . ( सं . कीलक - कीलअं - केलुं - कवेलु - कौलु ?) म्ह० घरावर नाहीं कौल आणि रिकामा डौल = पोकळ श्रीमंती .०करारदाद पु. वचन . ;' हज्रतसाहेबाचा तरी कौलकरारदाद आपल्यास आहे कीं तुमचें जागीरपैकी एक चावर कसोदगी करणें नाहीं .' इम ६७ . ०नामा - पु . १ सरकारनें शेतकर्याला करुन दिलेलें करारपत्र ; लेखी करार ; कबुलायत . २ ( कायदा ) भाडेपट्टा . ( इं ) लीज . ०पत्रक - न . कमी सार्यानें ज्या जमिनी केल्या त्यांचा हिशेब .( गांवचा ) ०प्रसाद - पु . १ ( कों ) गुरवानें देवतेंचें अनुमोदन मिळविण्यकरितां तिच्या अंगाला लावलेले कळे फुलें वगैरे खाली पडुन प्रश्न विचारणारास दिलेलें उत्तर अथवा प्रसाद २ कौल मागतांना लावलेली फुलें वगैरे . कौल अर्थ ४ पहा . ( क्रि०लावणे ; लागणे .) कौल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घरावर कोल राहूं न देणेंकुटुंबाचा घात करणेंनाश करणें. कौल A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कौल mfn. mf(ई)n. (fr.कु॑ल), relating or belonging to a family, extending over a whole family or race, [R. iv, 28, 9] heritable in a family, [BhP. xii, 3, 36] sprung from a noble family, [L.] belonging or particular to the कौलs, [Kulârṇ.] कौल m. m. a worshipper of शक्तिaccord. to the left-hand ritual, ib.कोल a kind of weight (), [Gal.] कोल (also) a boat, raft (cf.), [Mahāvy.] कौल n. n. the doctrine and practices of the left-hand शाक्तs, [Kulârṇ.] कौल The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कौल [kaula] a. a. (-ली f.) [कुले भवः अण् cf. [P.IV.2.96] ]Relating to a family, राज्यं प्राप्तं यशश्चैव कौली श्रीरभिवर्धिता; [Rām.4.29.9.] ancestral, hereditary; [Bhāg.12.3.36.] Of a noble family, well-born.-लः A worshipper of शक्ति according to the left hand ritual.-लम् The doctrine and practices of the left hand Śāktas (for a short description of कौलधर्म see Karpūr. I, speech of भैरवानन्द).-Comp.-मार्गः the doctrine of the Kaulas. कौल Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कौल mfn. (-लः-ली-लं) Of a good family, well-born. m. (-लः) A worship- per of Sakti according to the left hand ritual, n. (-लं). The doctrine and practices of the left hand Saktas.E. कुल a family, and अञ् aff. ROOTS:कुल अञ् Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP