Dictionaries | References ओ ओहोळ उडाला, कौल बुडाला Script: Devanagari Meaning Related Words ओहोळ उडाला, कौल बुडाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ ओहोळ = नालाप्रवाह. कौल = मक्ता, खंड ] एका गृहस्थाने एक शेत खंडाने दिले होते. त्या शेताच्या बाजूला एक नाला होता. त्या नाल्याचे पाणी त्या शेतास मिळत असे व त्या पाण्यावर ते शेत पिकत असे. पुढे जमीनीच्या मालकाने तो नाला वर अडवून ते पाणी फिरविले. त्यामुळे तो नाला जवळजवळ नाहीसा झालात्यामुळे ते शेत पिकले नाही. पुढे त्या खंडकर्याजवळ मालक खंड मागावयास गेला असतां त्या खंडकर्यानें वरीलप्रमाणे उत्तर दिले. जोपर्यंत ओहोळ होता तोपर्यंत खंड देत होतोओहोळ गेल्याबरोबर खंडहि गेला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP