Dictionaries | References

जातीची शिंदळी। तिला कोण कैसा वळी।।

   
Script: Devanagari

जातीची शिंदळी। तिला कोण कैसा वळी।।

   जी स्‍वभावानेच व्यभिचारी आहे तिला ताळ्यावर कोण आणणार? स्‍वभावजात दुर्गुण टाकून देणें कठिण असते.
   जी स्‍वभावतःच छिनाल तिची मनधारणी करण्याचे कारण नाही. -तुगा २९६५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP