Dictionaries | References ज जातीची खावी लात, परजातीचा नको भात Script: Devanagari Meaning Related Words जातीची खावी लात, परजातीचा नको भात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपल्या जातीत राहून आपला अपमान झाला तरी पतकरला पण आपली जात सोडून परजातीत गेल्याने पोटभर खावयास मिळाले अगर मानसन्मान मिळाला तरी त्याचा स्वीकार करणें चांगले नव्हे. तु०-स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP