Dictionaries | References

देवाक हात, गुरवाक भात

   
Script: Devanagari

देवाक हात, गुरवाक भात

   (गो.) देवाला हात, गुरवाला भात. देवाला नुसता नैवेद्य दाखवायचा आणि भात खायचा गुरवानें. ‘धन्याला धत्तुरा नि चाकराला मलिदा’ अशा अर्थानें म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP