Dictionaries | References

ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलाला

   
Script: Devanagari

ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलाला

   ( शारदा ) लग्ना व्हावयास ठिकाण नसतां पुढें होण्यार्‍या मुलाला कोण घेईल याबद्दल काळजी अथवा वाटाघाट करणें
   कशास कांहीं पत्ता नसतां भविष्य काळीं होणार्‍या गोष्टीबद्दल व्यर्थ काथ्याकूट करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP