Dictionaries | References

पोटाला नाहीं ठिकाण, चोटाला करा आरती

   
Script: Devanagari

पोटाला नाहीं ठिकाण, चोटाला करा आरती

   (अशिष्ट) पोटाला न घालतां भलतेच उपचार करावयाचे. ज्या गोष्टीची जरुर असेल ती न देतां भलत्याच गोष्टींचा पाऊस पाडावयाचा. वरकरणी आदर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP