Dictionaries | References

बारा

   
Script: Devanagari

बारा

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
 noun  माबेबा थाखो एबा जथायनि खावसेनिख्रुय बांसिन मानसिफोरनि मत   Ex. बे बिसायखथियाव मोनसेबो हानजाया बारा मोना
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बांसिन
Wordnet:
benবহুমত
kokभोवमत
mniꯃꯦꯖꯣꯔꯤꯇꯤ
nepबहुमत
panਬਹੁਮੱਤ
sanबहुमतम्
tamபெரும்பான்மை
telఅందరి అభిప్రాయము
urdاکثریت , کثرت , زیادتی
 adverb  गोबां एबा बारा   Ex. बे सिनिया जि किलोनि बारा
MODIFIES VERB:
दं माव
ONTOLOGY:
()क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
सायाव गोबां
Wordnet:
benঅনেক
hinऊपर
kasپٮ۪ٹھ , ہیوٚر , زیادٕ
kokचड
marवर
oriଅଧିକ
sanअधिकम्
telపైననే
urdزیادہ , اوپر , مزید , بکثرت
   See : जोबोद, गोबां

बारा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : सोकरहा

बारा

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  धा आनी दोन   Ex. व्हड्यांत बारा लोक बसल्यात
MODIFIES NOUN:
अवस्था तत्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दूझ
Wordnet:
asmবাৰ
bdजिनै
benবারো
gujબાર
hinबारह
kanಹನ್ನೆರಡು
kasباہ , ۱۲ , 12
malപന്ത്രണ്ട്
marबारा
mniꯇꯔꯥꯅꯤꯊꯣꯏ
nepबाह्र
oriବାର
panਬਾਰਾਂ
sanद्वादश
tamபன்னிரெண்டு
telపన్నెండు
urdبارہ , درجن بھر , ایک درجن , 12
 noun  धा आनी दोन मेळून येवपी आंकडो   Ex. स आनी स बारा जातात
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
12
Wordnet:
benবারো
gujબાર
kanಹನ್ನೆರಡು
kasباہ , ۱۲ , 12
panਬਾਰ੍ਹਾਂ
sanद्वादश
telపన్నెండు
urdبارہ , ۱۲

बारा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   before one. Pr. पळणारास एक वाट शोधणारास बारा वाटा. बारा वाटा होणें or पळणें To flee or to be scattered or squandered in all directions--an army &c., a stock of money, provisions &c.
   The space opposite or contiguous to the mouth of a harbour or any particular portion of a coast. The word often answers to Offing.

बारा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Twelve.
बारा गोष्टी सांगणें   Talk inconsistently; make foolish excuses.
बारा पिंपळावरचा मुंज्या   A term for a person that has so many places of resort that it is never known at which particular place he may be found.
बारा बंदरचें पाणी प्यालेला   A term for one that has travelled far and wide, and is become sharp and knowing.
बारा मांडवाचा वऱ्हाडी   A term for a person having ever a multitude of engagements in a multitude of places.
बारा वाटा मोकळ्या होणें   Have the wide world before one.
कोश्या जाणें बारा, माऱ्या जाणे तेरा   A subtle knave indeed, but met by a subtler; diamond out by a diamond.

बारा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  दहा अधिक दोन   Ex. मी बारा लाडू खाल्ले
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
१२ 12
Wordnet:
asmবাৰ
bdजिनै
benবারো
gujબાર
hinबारह
kanಹನ್ನೆರಡು
kasباہ , ۱۲ , 12
kokबारा
malപന്ത്രണ്ട്
mniꯇꯔꯥꯅꯤꯊꯣꯏ
nepबाह्र
oriବାର
panਬਾਰਾਂ
sanद्वादश
tamபன்னிரெண்டு
telపన్నెండు
urdبارہ , درجن بھر , ایک درجن , 12
 noun  दहा अधिक दोन मिळून होणारी संख्या   Ex. बारा भागिले सहा किती?
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
१२ 12
Wordnet:
benবারো
gujબાર
kanಹನ್ನೆರಡು
kasباہ , ۱۲ , 12
kokबारा
panਬਾਰ੍ਹਾਂ
sanद्वादश
telపన్నెండు
urdبارہ , ۱۲
 noun  इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख   Ex. ह्या महिन्याच्या बाराला श्याम मुंबईला जाईल.
SYNONYM:
बारा तारीख १२ 12
Wordnet:
benবারো তারিখ
gujબારમી
kokबारावेर
oriବାର ତାରିଖ
panਬਾਰਾਂ ਤਾਰੀਕ
urdبارہویں , بارہ , بارہویں تاریخ

बारा

  पु. 
 वि.  १२ ही संख्या . [ सं . द्वादश ; प्रा . बारह ] ( वाप्र . )
   कुंभाराच्या भट्टीचें खालचें तोंड .
०करणें   बाराचें करणें म्हणणें बाराचा फाडा वाचणें बाराचे लेख वाचणें - सफाईनें किंवा धूर्ततेनें पळून जाणें ; पोबारा करणें .
०गोष्टी   कथा सांगणें करणें गाणें बारापंधरा करणें सांगणें बाराबत्तिशा लावणें - असंबद्ध बोलणें ; खोट्या सबबी सांगणें ; कांहीं तरी सांगणें ; धरसोडीनें बोलणें ; उडवाउडवी करणें ; भाकडकथा सांगणें .
   बंदराच्या समोरचा भाग . [ सं . द्वार ]
०वाजणें   ( ल . ) उतरती कळा लागणें ; समाप्त होणें ; नाश होणें ; दिवाळें निघणें .
०वाजविणें   ( ल . ) नाश करणें ; विध्वंस करणें .
०वाटा   - उधळून लावणें ; उधळणें .
करणें   - उधळून लावणें ; उधळणें .
०वाटा   , होणें -
पळणें   , होणें -
   अजिबात नाहींसा होणें .
   चारी दिशांनीं सैरावैरा पळणें ; दाणादाण होऊन पळत सुटणें ; ( सैन्य इ० ) फजिलखान बारा वाटा । - ऐपो २१
०वाटा   जाणें - पैसा , संपत्ति , सांठा इ० खर्च होणें .
उधळिला   जाणें - पैसा , संपत्ति , सांठा इ० खर्च होणें .
०वाटा   होणें - मनमानेल तसें वागण्यास पूर्ण मोकळीक असणें . म्ह० पळणारास एक वाट ; शोधणारास बारा वाटा .
मोकळ्या   होणें - मनमानेल तसें वागण्यास पूर्ण मोकळीक असणें . म्ह० पळणारास एक वाट ; शोधणारास बारा वाटा .
०गांवचा   , पिंपळावरचा - एके ठिकाणीं न राहतां सदां भटकत असणारा .
मुंज्या   , पिंपळावरचा - एके ठिकाणीं न राहतां सदां भटकत असणारा .
०गांवचें   प्यालेला , बंदरचें प्यालेला - लफंग्या ; वस्ताद ; चवचाल ; बारा बंदराचें पाणी प्यालेला ; फार प्रवास केल्यानें चतुर व धूर्त बनलेला .
पाणी   प्यालेला , बंदरचें प्यालेला - लफंग्या ; वस्ताद ; चवचाल ; बारा बंदराचें पाणी प्यालेला ; फार प्रवास केल्यानें चतुर व धूर्त बनलेला .
०घरचे   - भिन्न भिन्न स्थळांचे भिन्न भिन्न प्रकृतीचे एकत्र जमलेले लोक ; परस्परांशीं कोणत्याहि नात्यानें संबंध नाहीं असे लोक .
बारा   - भिन्न भिन्न स्थळांचे भिन्न भिन्न प्रकृतीचे एकत्र जमलेले लोक ; परस्परांशीं कोणत्याहि नात्यानें संबंध नाहीं असे लोक .
०मांडवांचा   - पु . सदोदित अनेक ठिकाणीं अनेक तर्‍हेचीं कामें असलेला इसम . बारावें वर्ष पालटणें किंवा लागणें - ( ल . ) बारा वर्षाच्या मुलाप्रमाणें वर्तन करणें . म्ह०
वर्‍हाडी   - पु . सदोदित अनेक ठिकाणीं अनेक तर्‍हेचीं कामें असलेला इसम . बारावें वर्ष पालटणें किंवा लागणें - ( ल . ) बारा वर्षाच्या मुलाप्रमाणें वर्तन करणें . म्ह०
   उदीम करतां सोळा बारा ; शेती करतां डोईवर भारा . बारानायकी - स्त्री .
   अव्यवस्थित राज्य ; बंडाळी ; अराजकता .
   शिरजोर लोकांच्या कारभारामुळें कामांत होणारा घोटाळा बारभाई - स्त्री . ( ल . )
   अनेक मतांच्या , स्वभावांच्या लोकांनीं मिळून केलेलें काम ; अनेकांच्या हातीं असलेली सत्ता .
   गोंधळ ; अव्यवस्था . बारभाईंचा कारखाना , कारभार , खेती - पुस्त्री .
   अव्यवस्थित कारभार किंवा स्थिति .
   लोकप्रतिनिधींचा कारभार ( नारायणराव पेशव्यांच्या वधानंतर नाना फडणवीस , सखाराम बापू इ० मुत्सद्यांनीं चालविलेला कारभार ). बारभाईंचा कारभार दिल्लीस आजपर्यंत कोणत्याहि गृहकलहानंतर चालला नाहीं . - भाऊ ९६ .
   ( ल . ) गोंधळ ; ज्या कामांत किंवा उद्योगांत पुष्कळ मंडळीचें अंग असतें आणि प्रत्येक जण यजमानासारखे हुकूम सोडीत असतो परंतु त्या हुकुमांची बजावणी मात्र कोणी करीत नाहीं अशा तर्‍हेचा गोंधळ . म्ह० ( व . ) बारभाईची खेती प्रजापती लागला हातीं = घरांत कारभार करणारे पुष्कळ असले व कोणीच जबाबदार नसला तर फायदा होत नाहीं . बारभाईची गाडी - स्त्री . उतारुंची व टपालाची घोडागाडी ( इंग्रज कुंपिणीच्या पहिल्या अमदानींत ही गाडी मुंबई - पुणें याच्या दरम्यान होती ). बारभाईचें कारस्थान - न . अगदीं भावासारखी एकमतानें वागणारी जी मंडळी तिनें केलेलें कारस्थान ; श्री . नारायणराव पेशवे मारले गेल्यानंतर राघोबादादांच्या विरुद्ध कारभारी मंडळीनें केलेला कट . बारमास , बारमहां , बारमाही - क्रिवि . वर्षभर ; बारा महिने ; सतत . - वि . बारामहिन्यांचें . [ बारा + सं . मास ; फा . माह ] बारवर्षी , बारवरशी , सोळवर्षी , सोळवरशी , बारावर्षे , सोळावर्षे - पुअव . ( बारावर्षीचे व सोळा वर्षाचे ) अननुभवी तरुणांची सभा ; ज्या व्यवहारांत एकहि प्रौढ मनुष्य नाहीं व सार्व एकजात तरुण आहेत अशी मंडळी . सामाशब्द - बारा अक्षरी -
   रेशमाची एक जात .
   बाराखडी .
०आदित्य   पुअव . ( बारा सूर्य ) वर्षांतील सूर्याचीं बारा रुपें .
०कशी  स्त्री. बार ( रा ) बंडी - दी ; बारकशी . [ कसा = बंद ]
०कारु   पुअव . बलुतेदार पहा . बाराखडी , बारस्कडी , बारखडी स्त्री . व्यंजनापासून १२ स्वरांच्या मिश्रणानें पूर्ण होणार्‍या अक्षरांची मालिका . [ बारा + अक्षरी ]
०गणी  स्त्री. जमीन मोजण्याचें साठ बिघ्यांचें एक माप .
०जन्म   क्रिवि . बारा जन्मांत ; कधींहि नाहीं .
०जिभ्या   बारजिभ्या - वि . अतिशय खोटें बोलणारा ; बडबड्या ; विसंगत बोलणारा . [ बारा + जीभ ]
०ज्योतिर्लिंगें   नअव . शंकराचीं प्रसिद्ध १२ लिंगें तीं : - १ सोरटी सोमनाथ ( काठेवाड ). २ मल्लिकार्जुन ( मोंगलाई ). ३ महाकालेश्वर ( उज्जनी ). ४ ओंकार अमलेश्वर ( ओंकार मांघाता ). ५ परळी वैजनाथ ( मोंगलाई ). ६ भीमाशंकर ( पुणें जिल्हा ). ७ अवंढ्या नागनाथ ( मोंगलाई ). ८ काशीविश्वनाथ ( काशीस ). ९ त्र्यंबकेश्वर ( त्र्यंबक - नाशीक ). १० केदारेश्वर ( हिमालय ). ११ घृष्णेश्वर ( वेरुळ - मोंगलाई ). १२ रामेश्वर ( मद्रास इलाखा ).
०तेरा  पु. भाषणांतील असंबद्धता . ( क्रि० लावणें ; सांगणें ; बोलणें ).
०द्वारी   दारी - स्त्री .
   बारा दारें असलेला एक प्रकारचा उन्हाळ्यांत राहण्याचा हवाशीर बंगला किंवा १२ पायवाटा असलेली विहीर .
   ( ल . ) धंदाउद्योगांतील अव्यवस्थितपणा , पसारा . [ हिं . बारादारी ]
०पांच  पु. ( कु . ) कुडाळदेशकर ब्राह्मण राजवटींतील बारा नाईक व पांच देसाई मिळून एकंदर सतरा मानकरी .
०बंदी   बारबंदी डी - स्त्री . बाराबंद असलेला अंगांत घालण्याचा एक कपडा ; बारकशी .
०बलुतीं   तें - नअव . बलुतेदार पहा . बळी वळी - पु . जन्मापासून बाराव्या दिवसाचा एक विधि ; बारसें . गरोदरेसि प्रसूति होये । पुत्रजन्में सुखावली ठाये । तेही बाराबळी जैं पाहे । तें भौगूं लाहे पुत्रसुख । - एभा १२ . ६०३ .
०बाबती   स्त्रीअव .
   वरिष्ठ किंवा मुंख्य अधिकार्‍याचे वसुलापैकीं बारा हक्क .
   विवाह किंवा मोहतूर इ० कांच्या वेळचे पाटलाचे बारा हक्क ( विडा , टिळा , शेला , वाटी , गणसवाशीण इ० ).
   शेतकरी किंवा महार यांचे लग्न इ० बाबतींतील बारा हक्क .
   बारा बलुतेदारांपैकीं प्रत्येकाचे बारा हक्क .
   ( ल . ) लंगड्या सबबी ; पाल्हाळिक व मूर्खपणाचें भाषण ; गडबडगुंडा . ( क्रि० सांगणें ).
०बाबू   बापू भाई ( बारभाई )- घरचे बारा - निरनिराळ्या उद्देशांचा व भिन्नभिन्न स्वभावांचा परंतु एका कार्याकरतां एकत्र झालेला लोकसमूह ; तसेंच या लोकांचा ( घोटाळ्यांचा ) कारभार ; अनेकांच्या हातीं असलेली सत्ता .
०बाविशा   स्त्रीअव . ग्रामाधिकार्‍यांचे हक्क . गांवामध्यें बाराबाविशा रामजी पालटाच्या आहेत . [ बारा + बावीस ]
०बोड्याचा वि.  ( कुण . ) एक शिवी ; जारज .
०भट वि.  सदोदित आगंतुकी करणारा .
०भुजां   भुजांबळ - न . ( गो . ) पुष्कळ शक्ति . [ बारा + भुज = हात ]
०महाल   पुअव . राज्यकारभाराच्या सोयीसाठीं केलेलीं सरकारी कामांचीं निरनिराळीं १२ खातीं . हीं पुढील प्रमाणें :- पोतें , कोठी , पागा , दरजी , टंकसाळ , सौदागिरी , इमारत , हवेली , पालखी , थट्टी , चौबिना व शरीमहाल .
०महिने   पुअव . वर्षाचे महिने :- चैत्र , वैशाख , ज्येष्ठ , आषाढ ( आखाड ), श्रावण , भाद्रपद ( भादवा ), आश्विन , कार्तिक , मार्गशीर्ष ( शीर ), पौष ( पूस ), माघ , व फाल्गुन ( शिमगा ). हीं नावें अनुक्रमें पुढील नक्षत्रांवरुन पडलीं आहेत :- चित्रा , विशाखा , ज्येष्ठा , आषाढा , श्रवण , भाद्रपदा , आश्विनी , कृत्तिका , मृगशीर्ष , पुष्य , मघा , फाल्गुनी दर पौर्णिमेस या या नक्षत्रीं चंद्र असतो . बारा महिन्यांची प्राचीन संस्कृत नावें :- मधु , माधव , शुक्र , शुचि , नभस , नभस्य , इष , ऊर्ज , सहस , सहस्य , तपस , तपस्य . - क्रिवि . बाराहि महिनेपर्यंत ; सगळ्या वर्षभर . बारा महिने तेरा काळ क्रिवि . सदोदित ; नेहमीं
०मावळें   नअव . पुण्यापासून शिरवळपर्यंतचीं सह्याद्रीच्या पुर्व उतरणीवरील १२ खोरीं तीं :- अंदर , नाणें , पवन , घोटण , पौड , मोसें , मुठें , गुंजण , वेळवंड , भोर , शिवतर व हिरडसमावळ . - मुलांचा महाराष्ट्र २० .
०माशी वि.  वर्षाच्या सगळ्या महिन्यांत येणारें किंवा असणारें ( आंबा , फणस , फूल इ० ).
०माशी   - न . खरबुजाची एक जात .
खरबूज   - न . खरबुजाची एक जात .
०रांड्या  पु. रंडीबाज मनुष्य .
०राशी   स्त्रीअव . ( ज्यो . ) क्रांतिवृत्ताचे बारा विभाग . मेष , वृषभ , मिथुन , कर्क , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक , धन , मकर , कुंभ व मीन .
०लग्नें   नअव . ( ज्यो . ) ज्या वेळीं जी रास क्षितिजावर उदयस्थानीं असते तें त्या वेळचें लग्न . याप्रमाणें १२ लग्नें आहेत . बाराराशी पहा . वफात पु रबिउलावल महिन्यांतील बारावा दिवस . या दिवशीं महमद पैगंबराची पुण्यतिथि असल्यानें हा दिवस मुसलमान लोक सण म्हणून साजरा करतात . [ अर . वफात = मृत्यु ]
०वा  पु. माणसाच्या मृत्यूच्या बाराव्या दिवशीं करावयाचा श्राद्धादि विधि . - वि . अनुक्रमानें मोजलें असतां ११ च्या पुढील . वा बृहस्पति असणें ( ल . ) वैर असणें ; उभा दावा असणें ( जन्म राशीपासून बाराव्या राशींत गुरु असल्यास तो त्या माणसास फार दु : ख देतो त्यावरुन ).
०वादी  स्त्री. चपलांची , वहाणांची , एक जात , प्रकार .
०सहस्त्री  पु. बाराहजार फौजेचा सरदार . आटोळे सेना - बारा सहस्त्री । - मराचिथोरा ५२ .
०सोळा   स्त्रीअव . सूर्याच्या बारा व चंद्राच्या सोळा कळा . आटूनियां हेमकळा । आटणी आटल्या बारासोळा । - एरुस्व ७ . ५० .
०हक्कदार   पुअव . हक्क असलेले खेड्यांतील वंशपरंपरेचे बारा हक्कदार :- देशमुख , देशपांडे , कुळकर्णी , पानसरे , शेट्या इ
०क्षरी  स्त्री. बाराखडी पहा . बाराक्षरि एका सारखी । - ऋ ७६ . [ बारा + अक्षर ] बारु , रो , ला , ली , बारोला , बारोली , बारोळा वि . बारा पायल्यांचा ( मण , खडी , माप ). बारोत्तर वि . एखाद्या संख्येहून अधिक बारा . शके बाराशतें बारोत्तरें । - ज्ञा १८ . १८१० . [ बारा + उत्तर ] बारोत्रा पु .
   व्याजाच्या रकमेचा बारावा भाग ( या भागाची सूट देतात ).
   दरसालदरशेंकडा बारा या दराप्रमाणें व्याज . [ बारा + उत्तर ]

बारा

   संख्येनें बारा असणार्‍या पुढील गोष्टी -

Related Words

बारा   १२   बारा तारीख   फानथाम बारा   फानस्नि बारा   बारा अक्षरी   बारा पांच   बारा जा   बारा वाजणें   बारा हक्कदार   बारा पिंपळावरचा मुंजा   सरसकट बारा टक्के   ससाठीं, बारा मासीं   संवसाठ, बारा मासीं   संवसाठीं, बारा मासीं   बारा टक्क्याचा दुष्काळ   बारा बांदांचे उदक पिला   बारा डेर्‍याला मुरवण घालणें   बारा वाटा पळणें   बारा वाटा होणें   12   सब घोडे बारा टक्के   एकलकोंड्या, बारा रांड्या   थाम गुन बारा   बारा वाटेस जाणें   स्नि गुन बारा   सकट घोडे बारा टक्के   बारा सूर्य तळपणें   सोळाचे बारा करणें   एक शेजारी, बारा वैरी   सपाट घोंगडें, बारा सन्या   बारा पिंपळावरचा भुंजा   द्वादश   मॅल्ल्या म्हशी बारा शॅर दूध   दर बारा कोसांवर भाषा बदलते   बारा पडी घोवाक, तेरा पडी बायल   बारा पोडी बम्मणाक, तेरा पोडी बायल   बारा वरांचेर तॅरा गॉटॅ, सायबिणीचे कुलॅ मॉटॅ   एक अणी चुकली की बारा वर्षांचा वायदा   बारा बंदरी, पांच पुणेरी, व एक जव्हारी   बारा वर्षै शेला विणला, म्हणे राजाच्या दफणाला   पक्षी बारा कोसावरुनही आपल्या घरटयावर लक्ष ठेवतो   एक चेडवाक् कझर करेक बारा जुती झराउक जाय   बारा वर्षानीं उचलला करा, माय म्हणते माझा कुसवा बरा   बारा घरचीं बारा   बारा घरचे बारा   ज्‍याका आसा बारा हजार माड, ताका आसा तॅरा हजार रीण   septuple   seven-fold   बारा वर्षै डोईंवर वागविलें, तरी हळूच उतर भानचोद   बारा वर्षै रामायण ऐकून रामाची सीता कोण हें माहीत नसणें   म्हज्या घरा बारा जोता, पुण हांव भीक मागून खातां   बारा रेडे धुवीन पण एक शाळिग्राम नाहीं धुणार   म्हज्या मामागेर बारा म्हशी आनि हांव काट्टां उठाबशी   एका वाटेनें जातो पळणारा आणि बारा वाटेनें जातो शोधणारा   खुगा बारा   बारा अरण्यें   बारा अलुते   बारा आणे   बारा आदित्य   बारा आभरणें   बारा एकादशी   बारा करणें   बारा कृष्ण   बारा ज्योतिर्लिंगें   बारा ज्योतिलिंगें   बारा डजन   बारा बलतीं   बारा बलुतीं   बारा बलुते   बारा बापू   बारा बाबती   बारा बाबू   बारा बाविशा   बारा बोडयाचा   बारा भाई   बारा महिने   बारा मावळें   बारा मुलगे   बारा रांड्या   बारा रामनाम   बारा राशि   बारा राशी   बारा वाजणे   बारा विनायक   बारा शृंगारावस्था   बारा संक्रांती   नऊ बारा   बारावेर   বারো তারিখ   ਬਾਰ੍ਹਾਂ   ਬਾਰਾਂ ਤਾਰੀਕ   ବାର ତାରିଖ   બારમી   बारा वर्षानीं उचलला करा आणि माय म्हणते माझा कुसवा भरा (बरा?)   धूळ गांव घोलेरा, बंदर गांव बारा, कच्च्या गव्हांची रोटी, पाणी पिती खारा   एका लग्नाक बारा विघ्नें   संसारांच्या बारा वाटा   व्यापार करतां सोळा बारा   बारा अक्षरी मंत्र   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP