|
गांवांतील शेतकर्याच्या पिकावरील हक्कदार मात्र यांचा हक्क ठराविक नाहीं - तेली, तांबोळी, साळी, माळी, जंगम, कलावंत, डवर्या, ठाकर, घडशी, १० तराळ, १ सोनार, १ चौगुला. अलुतेदार व बलुतेदार यांच्या नांवामध्यें विविध प्रकार आढळतात. अमकेच नक्की अलुतेदार व बलुतेदार असें सांगतां येत नाहीं. - ज्ञाको ‘ अलुतीबलुती ’ पहा.
|