Dictionaries | References

बारा बलुतीं

   
Script: Devanagari

बारा बलुतीं

   गांवांतील शेतकर्‍याच्या पिकावर विशिष्ट हक्क असलेले हक्कदार. ( अ )
   पाटील,
   कुलकर्णी,
   चौधरी,
   पोतदार,
   देशपांडया,
   न्हावी,
   परीट,
   गुरव,
   सुतार, १० कुंभार, १
   वेसकर, १
   जोशी. ( आ )
   सुतार,
   लोहार,
   चांभार,
   माहार,
   कुंभार,
   मांग,
   गुरव, १० सोनार, १
   जोशी, १
   मुलाणा. -इंदापूर परगणा. सामान्य हक्क येणेंप्रमाणें - पहिली कास हक्क चार पाचुंदे (
   पाचुंदे ) -
   महार. दुसरी कास हक्क
   पाचुंदे -
   न्हावी, तिसरीकास हक्क
   भट, १० मुलाणा, १
   गुरव, १
   कोळी. वेगवेगळया भागांत वेगवेगळे बलुतेदार आहेत व त्यांचे हक्का संबंधी वर्गहि वेगळे आहेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP