Dictionaries | References

धूळ गांव घोलेरा, बंदर गांव बारा, कच्च्या गव्हांची रोटी, पाणी पिती खारा

   
Script: Devanagari

धूळ गांव घोलेरा, बंदर गांव बारा, कच्च्या गव्हांची रोटी, पाणी पिती खारा

   घोलेरा गांवांत धूळ फार म्हणून बंदरावरच्या गांवास यावें तों तेथील लोकांस गव्हांची रोटी नीट करतां येत नाहीं व खारें पाणी प्यावे लागतें. (गु.) घुलगाम घोलेरा, बंदर गाम बारा, काचा घेउनी रोटली, पाणी पीवां खारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP