Dictionaries | References

जातीसारखी पिती, खाणीसारखी माती

   
Script: Devanagari

जातीसारखी पिती, खाणीसारखी माती

   (गो.) [पिती=संतान]मुलें नेहमी आपल्या आईबापासारखींच होतात व जातींतील व्यक्तींच जातीचेच गुण येतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP