नदीच्या पाण्याने आणलेली रेतीमिश्रित माती जी पावसाळ्यानंतर नदीच्या पाण्याचा स्तर कमी झाल्यावर काठावर जमा होते
Ex. मजूर रेताड माती ट्रकमध्ये भरत आहेत.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinभाट
oriପଟୁମାଟି
panਜਲੋੜ ਮਿੱਟੀ
urdبھاٹ , بُکار