Dictionaries | References

खारी माती

   
Script: Devanagari

खारी माती

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जातूंत मीठ चड आसता अशी माती   Ex. खारी मातयेंत सगलें पीक जावंक शकना
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
oriଲୁଣାମାଟି
panਖਾਰੀ
urdنونی مٹی

खारी माती

   स्त्री १ समुद्राकिनार्‍यावरची . खाजणांतील माती . २ ( लिलांव ) केलेला जिन्नस ( ह्याचा एकदां लिलांव झाल्यावर तो हलक्या किमतीचा असला तरी परत घेतला जात नाहीं यावरुन ) माळावरचा धोंडा पहा . ३ ( समुद्रांत ) फुटलेल्य गलबतांतील वहात आलेला माल , जिन्नस . ४ लोणा आलेली जमीन . ५ क्षारयुक्त म्हणुन नापीक झालेली शेतजमीन . ६ शाडु ; धांब्यावर घालावयाची माती ; बरण्या वगैरे . चिनीमातीचीं भांडी जीपासुन करतात ती माती .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP