Dictionaries | References

मुंड

   
Script: Devanagari
See also:  मुण

मुंड     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक दैत्य जो चंड का भाई था   Ex. मुंड को दुर्गा ने मारा था ।
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुण्ड
Wordnet:
kasمُونٛڈ
kokमूंड
malമുണ്ടാസുരന്‍
oriମୁଣ୍ଡ
panਮੁੰਡ
tamமுண்ட்
urdمنڈ
noun  राजा बलि का एक सेनापति   Ex. मुंड का वर्णन पुराणों में मिलता है ।
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुण्ड
Wordnet:
kasمُنٛڈ
kokमुंड
malമുണ്ടന്‍
marमुंड
sanमुण्डः
tamமுண்ட
See : सिर, बुज्जा

मुंड     

मुंड n.  एक असुर, जो शुंभ एवं निशुंभ का सेनापति था । इसका निर्देश चण्ड नामक असुर के साथ प्रायः सर्वत्र प्राप्त हैं (चंडमुंड देखिये) ।
मुंड II. n.  भृगुकुलोत्पन्न गोत्रकार ‘मंड’ के नाम के लिए उपलब्ध पाठभेद ।
मुंड III. n.  कौरव दल का एक मुंडदेशीय योद्धा [म.भी.५२.९ पाठ.]

मुंड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  बली राजाचो एक सेनापती   Ex. मुंडाचें वर्णन पुराणांत मेळटा
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasمُنٛڈ
malമുണ്ടന്‍
marमुंड
sanमुण्डः
tamமுண்ட

मुंड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A square cloth of three or four cubits as a light turban or wrapper for the head.
मुंडकी f मुंडकें n The head.
in payment for a tenure of land, or for the use of cattle, or as a consideration for a money-loan.
Wanting or exempt from interest--a money-loan.

मुंड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 
मुंडकी  f 
मुडकें   The head.

मुंड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  बली राजाचा सेनापती   Ex. मुंड हा एक चांगला योद्धा होता.
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasمُنٛڈ
kokमुंड
malമുണ്ടന്‍
sanमुण्डः
tamமுண்ட
noun  एक दैत्य जो चंडचा भाऊ होता   Ex. मुंडला दुर्गाने मारले होते.
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasمُونٛڈ
kokमूंड
malമുണ്ടാസുരന്‍
oriମୁଣ୍ଡ
panਮੁੰਡ
tamமுண்ட்
urdمنڈ

मुंड     

नस्त्री .
 न. 
पुन .
 पु. ( गो . ) झाडाचा बुंधा .
( विटीदांडूचा खेळ ) अंतर मोजतांना तीन या संख्येबद्दल संज्ञा .
डोकें ; शिर .
सारा , भाडें किंवा व्याज म्हणून दिलेलें धान्य किंवा पैसा .
या खेळांत डाव्या हाताच्या आडव्या अगर उभ्या मुठीवर इटी ठेवून जरा उडवून तिला दिलेला टोला .
डोक्याला बांधायाचें तीन चार हात लांबीचें वस्त्र ; मुंडासें ; रुमाल .
( व . ) वतनदारीचे एकमेकाशीं संबंध नसलेले स्वतंत्र भाग . - वि . व्याज द्यावें लागत नाहीं अशी , बिनव्याजी ( रक्कम , कर्ज ). [ सं . मुंड = हजामत केलेला ]
०बंदी  स्त्री. कासबंदी पद्धत पहा . मुंडाचें शेत न . बिघ्यावर दर न ठरवितां ठोक अगर एकदम विकलेली जमीन .
( तंजा . ) साडेचार हाताचें मद्रासी पद्धतीचें धोतर ; अशा रीतीचें धोतर गुंडाळून नेसण्याची तर्‍हा . [ ते . मुडू = तीन ]
हजामत केलेला किंवा डोक्यावर केस नसलेला मनुष्य .
पानें झडून गेलेलें झाड ; बोडका वृक्ष .
न्हावी .
मुंडकोपनिषद ; अथर्ववेदाचें एक उपनिषद .
( व . ) कुल ; घराणें . रामराव गोपाळरावांच्या मुंडांतील आहेत . - वि .
केंस नसलेला ; बोडका .
हजामत केलेला ; मुंडित .
( व . ) सुस्त . [ सं . मुंड ]
०मुंडावणें   एखाद्या कार्याला वाहून घेणें . तुझे निरोप पोंचवायला मी कांहीं मुंड मुंडावून बसलों नाहीं .
०माला   ळा - स्त्री . मेलेल्या माणसांच्या मुंडक्यांची , डोक्याच्या कवच्यांची माळ ; रुंडमाळा ; शिरांची माळ . मुंडण - न .
हजामत ; हजामपट्टी ; क्षौर ; चौल , उपनयन व तीर्थयात्रा इत्यादि कर्मांत करावी लागणारी हजामत .
( ल . ) खरडपट्टी ; तासडपट्टी ; शिव्या हासडणें . [ सं . ] म्ह० तीर्थीं गेल्यावांचून मुंडण होत नाहीं .
०पर्वणी  स्त्री. 
हजामत करण्यास योग्य दिवस .
( ल . ) सुट्टीचा दिवस . मुंडणें - क्रि .
हजामत करणें ; मुंडन करणें .
मंत्रोपदेश देणें ; गुरुपदेश देणें ; शिष्य बनविणें .
( अशिष्ट ) फसवून लुबाडणें ; ठकवून द्रव्य काढणें .
संन्यास देणें ; घेणें . नलगे हिंडणें मुडणें तें कांहीं । साधनाची नाहीं आटाआटी । - तुगा २५८० . [ सं . मुंडन ; फ्रें . जि . मुर ] म्ह० वैद्याचें वाटलें आणि संन्याशाचें मुंडलें कोणास समजत नाहीं . मुंडला जाणें - लुबाडला जाणें . मुंडंती - स्त्री . चांगली खरडपट्टी ; बोडंती ; तासडपट्टी ; खरमरीत कानउघाडणी . मुंडवण - स्त्री .
फसवणूक ; नागवणूक ; मोहनी . ( क्रि० पडणें ; घालणें ).
( ल . ) शिव्यांचा भडिमार ; खरडपट्टी . मुंडविणें , मुंडाविणें - क्रि . हजामत करणें ; डोकें तासणें . मुंडावळ , मुंढावळ , वळी , मंडावळ - स्त्री . वधूवरांच्या किंवा मुंज्या मुलाच्या डोक्याला फुलें , मोतीं इ० ची तोंडाच्या दोन्ही बाजूला पदर लोंबणारी बांधतात ती माळ .
फुलांची माळ ; गजरा . [ मुंड + आवली ] मुंडासें , मुंढासें - न . साध्या बांधणीचें लहान पागोटें ; शिरोवस्त्र ; हेंच ओबडधोबड बांधणीचें मोठे पागोटें असल्यास त्यास निंदार्थी पुल्लिंगी . मुंडासा असें रुप योजितात . ) [ हिं . मुंडासा ; का . मुंडास ] मुंडासबंद - वि . ( व . ) पागोटें बांधणारा , घालणारा . मुंडित - वि . हजामत केलेला ; मुंडन केलेला ; तासलेला . मुंडी , ढी - पु . ( निंदार्थीं ) ( शेंडी न ठेवतां सर्व हजामत करतात म्हणून ) संन्याशी ; गोसावी . - स्त्री .
शिर ; डोकें ; मुंडकें . दुर्धर योग धराया जैसी देतात धीरतर मुंडी । - मोभीष्म ५ . ४३ .
( मल्लविद्या ) दोन खांदे व कमरेचे दोन खवाटे मिळून चार मुंड्या होतात त्यांपैकीं प्रत्येक भाग ( यावरुन ). चारी मुंड्या चीत होणें -
वरील अवयव जमिनीला लागतील अशी जमिनीला पाठ लागणें
( ल . ) पूर्ण पराभव होणें . मुंडी फिरवणें - नापसंति , नावड दाखविणें . मुंडी मुरगाळणें , पिळणें , पिरगळणें - ( एखाद्याचा ) सर्वतोपरी नाश करणें ; त्रास देणें ; छळणें ; एखाद्याच्या उपजीविकेचें साधन नाहींसें करणें . मुंडी हालविणें , डोलविणें - विषय न समजतां समजला असें डोकें हालवून सांगणें ; वरिष्ठाच्या म्हणण्यास अनुसरणें ; होस हो करणें . मुंडी , मुंड मोचन - न .
( अशिष्ट ) चोरांनीं केलेला शिरच्छेद .
दुर्दशा ; शिव्या शाप , द्रव्य हरण इ० नीं केलेली दुर्दशा . [ सं . ]

Related Words

मुंड   मुंड मुंडाविणें   مُنٛڈ   முண்ட   മുണ്ടന്‍   पांढरी मुंड   ibis   منڈ   মুণ্ড   મુંડ   ਮੁੰਡ   मुण्डः   ମୁଣ୍ଡ   caput   warping ends   head   steam capstan   glans   मुंडलावा   capstan   मुंडमाला   ओकट   मुंडारणें   मुंडप   मुडप   चंडमुंड   मुंढारी   मिट्टी   मुंढरी   मुंढेरी   मुडगुशी   bald   उपनिषद   रुंड   मुंडकी   मुडकें   शुंभ-निशुंभ   मुण्ड   लंड   मुंडा   आर   धड   रांड   भृगु   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP