Dictionaries | References

धड

   
Script: Devanagari
See also:  धडकन , धडकर , धडदिनी , धडदिशी

धड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  कुडीचो गळ्या पसून कमरा मेरेनचो भाग   Ex. तलवारीच्या एकाच वारान ताची मान धडा पसून वेगळी जाली
HOLO COMPONENT OBJECT:
कूड
MERO COMPONENT OBJECT:
भेंड हड्डें भूज फाट
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmগা
bdजेरबा जानजि
benধড়
hinधड़
kanತಲೆ
kasتَن
malഉടല്‍
marधड
mniꯌꯥꯡ
nepशरीर
panਧੜ
sanअपमूर्धशरीरम्
tamமுண்டம்
telమొండెం
urdدھڑ
 noun  चि-यांनी बांदून काडिल्लो कांठ   Ex. धड कोसळिल्ल्यान दोग जाण मेले
HYPONYMY:
सुळको खडप
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
देग
Wordnet:
asmশিলাখণ্ড
bdअन्थाइ थाफा
benশিলাখণ্ড
gujશીલા
hinचट्टान
kanಬಂಡೆ ಕಲ್ಲು
kasکھمبر
malപാറക്കെട്ട്‌
mniꯅꯨꯡꯖꯥꯎ
oriପଥରଖଣ୍ଡ
panਚਟਾਨ
sanपाषाणशिला
tamபாறை
telరాతిబండ
urdچٹان , بڑی سل , بڑااورچوڑاپتھر
 noun  तकली कातरले उपरांत उरिल्लें शरीर   Ex. झुजा मळार सगळे कडेन रगतान भरिल्ल्यो तकल्यो आनी धडां पडल्लीं
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকবন্ধ
gujરુંડ
hinरुंड
kanರುಂಡ
malകബന്ധം
marकबंध
oriକବନ୍ଧ
sanकबन्धः
urdدھڑ , بدن کا بلاسرکا حصہ
 noun  वाळवंटांत जाल्ली मातयेची वा रेंवेची तेंगशी   Ex. वादळ येतकच वाळवंटांत जाग्या-जाग्यार धडी जाल्यो
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कड
Wordnet:
benবালিয়াড়ি
gujઢૂવો
kasسینٛڈ ڈیوٗنٛز
oriବାଲିକୁଦ
   See : तड, तेंगशी

धड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   
   dhaḍa n Weal, welfare, wholeness, soundness, rightness of state or condition.
   dhaḍa a Unbroken, untorn, unimpaired; whole, sound, of good condition;--used of every thing, lit. fig. Pr. एक धड आणि भाराभर चिंध्या; Pr. धडांत ना भाकडांत Neither amongst the vigorous nor amongst the barren; neither passing fair nor utterly vile. Pr. धडच कांट्यांवर घालूं नये. 2 Substantial, having property, well to do. धड गांडीनें With a whole skin; having saved one's bacon; without injury, dishonor, damage, loss.
   dhaḍa ad Plainly, decidedly, outright, flat, smack--speaking, telling: clearly, distinctly, articulately--reading: straightly, right forward, firmly, fearlessly--walking, acting gen.: completely, altogether, of unambiguous features. Ex. हा पुरूष धड मूर्ख नव्हे धड शहाणा नव्हे.
   .

धड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A headless trunk; welfare.
  f  Side or face.
   Unbroken, whole, sound;used of every thing, lit. fig.
 ad   Plainly; clearly; completely, altogether.

धड

 क्रि.वि.  अखंड , अव्यंग , चांगला , जसेच्या तसे , मजबूत , शाबूत ;
 क्रि.वि.  रोखठोक , स्पष्टपणे ,

धड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  डोके आणि पाय ह्यांमधील शरीराचा भाग   Ex. त्याने एका घावात शीर धडापासून वेगळे केले.
HOLO COMPONENT OBJECT:
शरीर
MERO COMPONENT OBJECT:
कंबर छाती खांदा पाठ
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmগা
bdजेरबा जानजि
benধড়
hinधड़
kanತಲೆ
kasتَن
kokधड
malഉടല്‍
mniꯌꯥꯡ
nepशरीर
panਧੜ
sanअपमूर्धशरीरम्
tamமுண்டம்
telమొండెం
urdدھڑ
 adjective  कामाला उपयोगी पडेल असा   Ex. कार्यक्रमाला घालून जायला एकही कपडा धड नव्हता.

धड

 वि.  १ चांगला ; शाबूत ; अव्यंग ; अखंड ; दोषरहित ; मोडतोड , फुटतूट न झालेला ; कामास उपयोगी असे . कां चिखली रुतली गाये । धड भाकड न पाहे । - ज्ञा १६ . १४२ . अन्योन्य व्द्यंगुलही राहो देती न धड कलेवर ते । - मोद्रोण ३ . ३२ . म्हणे एकही धड नाही त्यांत । दूषणे बहुत दीसती । - ह ३३ . १९३ . २ श्रीमंत ; गबर ; धनसंपन्न . ३ शुद्ध बुद्धीचा ; शहाणा . धडचि पिसे करावे । पिसेचि उमजवावे । - दा ९ . ८ . १५ . [ सं . दृढ ; प्रा . दढ ] ( वाप्र . )
  न. १ शिरावेगळे शरीर ; कबंध . घाए हाणौनि धड तुटे । या परिमळाचे । - शिशु ८४२ . देवा ! जयद्रथाचे सांपडले परि नसेचि धड धड ते । - मोस्त्री ५ . १७ . २ गळ्यापासून खालचा शरीराचा भाग . [ हिं . धड ] धडांत टाकणे - घालणे - उतरणे - गिळणे - ( पैसा , लांब इ० ) गिळंकृत करणे . घशाखाली लोटणे . म्ह ० ( व ) धड देवळांत चित्त खेटरांत .
  न. निरोगीपणा ; प्रकृतीचे स्वास्थ ; आराम .
  स्त्री. १ ( पदार्थ इ० कांची डावी , उजवी इ० शब्दांनी निर्देशण्यासारखी ) बाजू ; तोंड . २ ( जोते इ० उंचवट्याची ) कड ; कांठ , किनारी .
 क्रि.वि.  स्पष्टपणे ; रोखठोक ; निश्चितपणे ( सांगणे , बोलणे ); स्पष्ट ऐकू जाईल असे ( वाचणे इ० ); चोखपणाने ; सचोटीने ; निर्भीडपणे ( वागणे ; चालणे ); पुरतेपणी ; जसे पाहिजे तसे ; पूर्णपणे ( सामान्यतः अकरणरुपांत य़ोजितात ). गोपहि पडले शवसे , कोणाच्या मनि न धीर धड लेश वसे । - मोकृष्ण १६ . २४ . हा मला धड सांगत नाही , तुम्ही विचारुन घ्या . हा धड लिहित नाही आणि धड पढतहि नाही . हा पुरुष धड मूर्ख नव्हे धड शहाणा नव्हे .
 क्रि.वि.  १ आकस्मित व मोठा धड असा आवाज होईल अशा प्रकारे ; धपकन . ( क्रि० पडणे इ० ). माडीवरुन पोर धड्कन खाली पडले . २ आग , विस्तव एकदम , भडकन पेटतांना होणार्‍या आवाजाप्रमाणे आवाज होऊन . ( क्रि० पेटणे ; उडणे ). [ ध्व . ]
०मुंडांकित वि.  धडे व डोकी यांनी युक्त . धडमुंडांकित धरणी । अर्धक्षणी करतील । - एरुस्व ८ . ५७ . [ धड + सं . मुंड = डोके + सं . अंकित = युक्त ]
०गांडीने   क्रिवि . सुरक्षितपणे ; जिवानिशी ; अब्रूदारपणाने , सहीसलामत ; इजा ; नुकसान न होतां . धडाचा गोडाचा वि . १ अगदीच सामान्य प्रतीचा ; भिकार ; निरुपयोगी ; टाकाऊ ; खैराती . २ संदिग्ध ; मोघम ; अनिश्चित . धडांत ना भाकडांत चांगल्या कोटीतीलहि नाही व त्याज्य कोटींतीलहि नाही असा . ( यावरुन ) एखादी गोष्ट , काम , कला , विद्या इ० पूर्णपणे केल्यासच तिचा उपयोग , अनेक अर्धवट केलेल्या गोष्टींचा उपयोग होत नाही असा अर्थ . म्ह ० १ एक ना धड भाराभर चिंध्या = नेसायला एखादे धडच वस्त्र लागते , चिंध्यांच्या भार्‍याचा नेसायला उपयोग होत नाही . २ धडच कांट्यांवर - कुपणावर घालू नये = चांगल्याची खराबी नाश करुं नये . मुलाला चिखलांत घालून तुडविलांत , धड नेऊन कुंपणावर घातलेत . - नामना १२ . सामाशब्द -
०इकडे   तिकडे - क्रिवि . ( कर ) मध्येच लोंबकळत ; भिजत घोंगड्याप्रमाणे ; त्रिशंकूप्रमाणे ; पूर्णपणे कोण त्याच बाजूस नसलेल्या स्थितित .
ना   तिकडे - क्रिवि . ( कर ) मध्येच लोंबकळत ; भिजत घोंगड्याप्रमाणे ; त्रिशंकूप्रमाणे ; पूर्णपणे कोण त्याच बाजूस नसलेल्या स्थितित .
०गत   गति स्त्री . आशाजनक स्थिति , दशा ( अकारण रुपांत प्रयोग ). हा पोर एव्हांपासून भांडू लागला , याची कांही धडगत दिसत नाही . ह्या रोग्याची धडगत दिसत नाही . आपली धडगत लागावयाची नाही . - टि ४ . २३१ . [ धड + गति ]
०धाकट    वि . १ मोडतोड , फूटतूट , चिरफाड इ० न झालेले ; शाबूद ; अव्यंग ( भांडे , वस्त्र इ० ). २ निकोप , निरोगी प्रकृतीचा ; धट्टाकट्टा ( मनुष्य ). [ धड ]
०धोपधोपट वि.  १ धड ; शाबूत ; सुस्थितीत असलेला ; भक्कम ; भरीव ; ऐवजदार ; ठसठसीत ( दागिना , वस्त्र , भांडे , कपडा इ० ) २ ( ल ) धट्टाकट्टा ; सशक्त व निकोप प्रकृतीचा . [ धड ]
०बरे   भले न . ( विवाहित मुलगी , व्यवहार इ० कांचे ) स्थिरस्थावर होणे ; सुस्थितीत असणे ; सुरळीतपणे चालणे . [ धड + बरे , भले = चांगले ]
०भले  न. १ धडबरे पहा . २ ठीक चिन्ह ; आशाजनक स्थिति ; धडगत . त्या रोग्याचे धडभले दिसत नाही .
०वांकडा वि.  स्पष्टास्पष्ट . [ धड + वांकडा ]
०सोबती  पु. शेवटपर्यंत टिकणारा मित्र ; अखंड मैत्री बाळगणारा सोबती . तेहि आमचे धड सोबती आहेत . - पेद ३ . १८ . धडाधांगडा वि . जाडाभरडा व टिकाऊ ; दणगट ( कापड , वस्त्र इ० ). [ धड + धोंगडा = जाडेभरडे वस्त्र , कपडा ]

धड

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : मुल

Related Words

धड   वचनाचा खरा धड   कुंभाराक मडकी धड ना   धड दिसेना नी मन बसेना   एक धड ना (एक ना धड), भाराभर चिंध्या   एक ना धड, भाराभर चिंध्या   नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ   आठवणीचा धड   लेखणीचा धड   धड कांटयावर   धड गांडीनें   हातचा धड   अपमूर्धशरीरम्   जेरबा जानजि   धड़   دھڑ   تَن   ধড়   গা   ਧੜ   ഉടല്‍   धड ना गृहस्थ, धड ना भिक्षुक   धड ना संसार नि धड ना तप   trunk   कुंभारास मडकें धड नाहीं   देहो टक्यानें धड   दो टक्क्यांनी धड   दो टक्यानें धड   दो टक्याने धड   धड गाढव ना ब्रह्मचारीं   धड ना गोडाचा   धड शाळेंत,चित्त बायकोंत   धड हिंदु ना मुसलमान   एक नाहीं धड, गुबड्यापासून जड   गोष्‍टीची धड नि कामाची रड   बुद्धीनें जड, पण शीलानें धड   धड कांठयांवर घालून दैवास रडणें   धड कांठयावर घालून दैवास रडणें   torso   முண்டம்   आपलें नाही धड आणि शेजार्‍याला (चा) कढ   आपलें नाही धड, शेजार्‍याला (चा) कड   कधीं नाहीं धड, अवसे पुनवेला रड   बळेंच निघे घर, त्याचा काय होईल धड   ल धड नाहीं भुंडयांत, उभे केलें खोंडयांत   भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड   नसशील धड, तर मसणांत जाऊन पड   धड तुला न मला, घाल कुत्र्याला   धड नाहीं गालांत, उभे आपल्या तालांत   धड नाहीं डौल, लोका देते कौल   धड पॉल शॅताचें आनि वाय्‌ट बरें कुशीचें   body   ધડ   मेलं माणूस गोड झालं फुटकं मडकं धड झालं   brink   మొండెం   शरीर   ଗଣ୍ଡି   rock   ತಲೆ   stone   down   fuselage   धमधकट   धडोते   ना घरबारी, ना गोसावी   असेंच म्हणचें न्हंय, तसेंच म्हणचें न्हंय   दिवाळेचे दिवे रे पुता   आधडा   उद्धड   चांभारालो आंड अळयेर यना फळयेर यना   न हिंदु र्न यवनः   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   ना धडांत ना भाकडांत, ना बर्‍यांत ना वाइटांत   कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला   अधलंड मधलंड   लुंड   लुंडुक   फाटक्यापरीस नेटकें बरें   धडसी   धणधोप   निम्मी मशीद, निम्में देऊळ   नेसुं   कुत्ता धोबिका, घरका न घाटका   धडस   धडसा   धडधडप   धडाडी   एकाचे हातीं घोडें, आणि एकाचे हातीं लगाम   कुंभाराचे पोर धडक्‍या हंडीत शिजवणार आहे?   कुणब्‍याच्या जातीला आडवें ना उभें   अक्खा   घोडेमुखी   साडादिडा   समश्रुकीत   आख्खा   तुणणे   रौंडा   नधाड   न हिन्दुर्न यवनः।   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP