Dictionaries | References

धडाडी

   
Script: Devanagari

धडाडी

 ना.  उत्साह , जोर , धाडस , नेट , साहस ,

धडाडी

  स्त्री. १ धडधड ; धड धड असा आवाज . तडाडी थडाडी भडाडी धडाडी । - राक १ . ८८ . २ नेट ; जोर ; नेटाचा , उत्साहाचा , धाडसाचा प्रयत्न ; तडफ . [ धडाडणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP