Dictionaries | References

उजागर

   
Script: Devanagari
See also:  उजागरा

उजागर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : प्रसिद्ध, चमकीला, प्रकट

उजागर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Wakefulness, state of waking or watching. v पड, हो, घड. 2 Fearlessness, boldness or clearness of front. Ex. तें पुस्तक माझेंच मग त्यापासून मागून घ्यायाचा मला उ0 नाहीं काय?
   ujāgara ad Openly, publicly, before the world.

उजागर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Wakefulness; fearlessness.
 ad   Openly, publicly, before the world.

उजागर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखादे काम करून न केले असे दाखवणारी व्यक्ती   Ex. लाबाडी करूनही वर उजागर म्हणून मिरवणारी माणसे समाजात असतात.
SYNONYM:
संभावित

उजागर

 क्रि.वि.  उघडपणें ; सर्व समाजासमोर ; जगासमोर ; अगदीं प्रसिध्दपणें . - वि .
   निर्भय ; धीट .
   ( व . ) ( उप . ) संभावित ; एखादें करुन न केलें असें दाखविणारा . चोरी करुन रामा उजागरच दिसतो . - पु .
   जाग्रण ; जागेपणा ; जागृतावस्था . ( क्रि० पडणें ; होणें ; घडणें ).
   उजळमाथा ; निर्भयता ; धीटपणा ; शूरपणा ; धिटाई ; धडाडी . तें पुस्तक माझेंच मग त्यापासून मागून घ्यायचा मला उजागरा नाहीं काय ?
   आठवण .
   सावधपणा ; सावधानता . [ सं . उत + जागृ ; उजागर ; गु . उज्जागरो ]

उजागर

   उजागर दारव्ह्याचा, नकटा कारंजाचा
   (व.) (उजागर = वरून दिसावयास संभवित पण आंतून लबाड, ठक. दारव्हा आणि कारंजे ही दोन गावे आहेत.) उचलेपणाबद्दल नावाजलेले दारव्ह्याचे उचले आणि नकटेपणाबद्दल नावाजलेले कारंजाचे नकटे एके काळी प्रसिद्ध असावे. पहिल्या प्रतीचा उचल्या आणि भयंकर विद्रूप असा अर्थ.

उजागर

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : प्रकट

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP