Dictionaries | References म मुंडा Script: Devanagari See also: मुंडा हात , मुंढा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मुंडा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | adjective जिसके सिर के बाल मूड़ गए हों Ex. वह मुंडे व्यक्ति के सर पर बार-बार मार रहा था । MODIFIES NOUN:व्यक्ति ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:मुड़ा हुआ केशहीनWordnet:asmতপা bdलान्था benনেড়া gujટકલાં kanಬೋಳು kokखड्डो malമൊട്ടയായ marहजामत केलेला mniꯃꯔꯨ꯭ꯀꯣꯛꯂꯕ oriଲଣ୍ଡା panਗੰਜਾਂ sanअकच tamமொட்டைத் தலையுடைய telవెంట్రుకలు గొరిగిన urdمونڈا , بغیر بال والا , گنجا See : बेसिंगा, महाजनी, काला बुज्जा Rate this meaning Thank you! 👍 मुंडा A dictionary, Marathi and English | Marathi English | | muṇḍā or muṇḍhā m The attendant upon a हिजडा or hermaphrodite, when he goes his beggingrounds. As the Hindús may not suffer the हिजडा to enter their houses, nor may even look upon his face, this मुंडा, being a man of caste, demands and receives alms on the हिजडा's account. Pr. हिजड्याची जोड मुंड्यानें खावी. Called also खरखर- मुंडा & मामरमुंडा. . muṇḍā a मुंडा m मुंडाहात m See मुंढा &c. Rate this meaning Thank you! 👍 मुंडा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A water pitcher. Rate this meaning Thank you! 👍 मुंडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : बिनशिंगाचा Rate this meaning Thank you! 👍 मुंडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. हिजड्याचा सोबती ; खरखर मुंडा ; यामरमुंडा ; भिक्षा मागतांना हिजड्याच्या बरोबर फिरणारा व भिक्षा घेणारा मनुष्य . मुंढा इ० पहा . पु ( कों . ) मातीचें भांडें ; डेरा ; रांजण . पु. पु. प्रगंड ; गंडस्थल . - मसाप . ४५ . ६ . - वि . भुंडा ; ओका ; रिक्त ; मोकळा . ( सं . मुड ) ( गो . ) नायकिणीचा भाऊ . म्ह० हिजड्याची जोड मुंड्यानें खावी . खांद्याचा गोल भाग ; खांदा . आनंत्या बोलला आज मुंढ्याच्या चिंध्या होती . - ऐपो ७० . पखालीचें तोंड , भोंक . ( ना . ) लांकडी खांब ; स्तंभ . - वि . पेंढा भरलेला . [ मुंड ] ( सांकेतिक ) मुंढा हात ; पाऊण हात . पखालीचें ( दोन्हीकडील ) तोंड . हिजड्याचा सोबती ; नोकर . - वि . १ डोकें , माथा , टोंक शेंडा , शेंडी , शिंगे किंवा अग्र नसलेला ( प्राणी , झाड , बोट , चाकू , नारळ इ० ). २ कडा , गळा , कांठ , इ० नसलेलें ( भांडें ). ३ निव्वळ , केवळ फक्त शंभरच असा पंचोतरी व सळी नसलेला ( शेंकडा ); याच्या उलट खरा ( शेंकडा ). ४ विरहित ; साधा ; ओका ; दागिने नसलेला ; भुंडा . ५ शिंगें मागें वळलेला ; ६ छत्र नसलेलें ( सिंहासन ); सिंहासनाला छत्र असण्याचा अधिकार नसलेला ( मांडलिक ); [ सं . भुंड ]०हात पु. कोपरापासून वळलेल्या मुठीपर्यंत लांबीचा हात ( लांबी मोजण्याचें एक प्रमाण ). ( गो . ) मुंडिहाथ , मुंडोहात .०उलटा पु. ( जंबिया ) आपल्या हातांतील जंबियानें आपल्या जोडीदाराच्या डावीकडील खांद्यावर मारणें .०सीधा पु ( जंबिया ) आपल्या हातांतील जंबियानें आपल्या जोडीदाराच्या उजव्या बाजूकडील खांद्यावर मारणें . मुंढे फिरणें खांदें गोलाकार होणें ; खांदे भरणें . गलींत कवडी फेकून खेळावयाच्या कवड्यांच्या खेळांतील एक डाव . पारिभाषिक शब्द . Rate this meaning Thank you! 👍 मुंडा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : सिङहीन Related Words मुंडा मुंडा खाल्ल्या तोंडान कुंडो खावप मुंडा हात लांडा मुंडा हात, दाल्ला करी भात अकच மொட்டைத் தலையுடைய వెంట్రుకలు గొరిగిన हजामत केलेला নেড়া ਗੰਜਾਂ ટકલાં മൊട്ടയായ ଲଣ୍ଡା hairless लान्था ٹِنہِ کَلہٕ ಬೋಳು खड्डो তপা केशहीन मुड़ा हुआ मन मुंडणें मामरमुंडा मामरमुंढा हिजडयाची जोड मुंड्यानें खावी थोके मुंडो खाल्ल्या तोंडान कुंडो खावप खरखरमुंढा खरखरमुंडा खरखरमुढा मुंढा आंतील घिस्सा मन ३६ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP