Dictionaries | References स साखर Script: Devanagari Meaning Related Words साखर बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun बै जाय गुबुननि नखराव खामानि मावो Ex. आंनि साखरा हफ्तासेनि थाखाय नवाव थांदों HYPONYMY:गलाम आदार जथायग्रा ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मावग्राWordnet:asmচাকৰ benভৃত্য gujનોકર hinनौकर kanವ್ಯಕ್ತಿ kasنوکَر , خٔدمت گار kokनोकर malമനുഷ്യന് marचाकर mniꯃꯤꯅꯥꯏ nepनोकर oriଚାକର panਨੌਕਰ sanभृत्यः tamவேலைக்காரன் telనౌకరు urdخادم , ملازم , نوکر , لونڈا , پا بند , خدمت گار , نفر , تابعدار See : गलामि साखर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To reward by some gratifying gift. साखर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Sugar.साखर खाणार त्याला देव देणार. God gives to him whose aims and aspirings are lofty.साखर पेरणें, पसरणें Lay a sweet snare for.साखरेनें तोंड भरणें Reward by some gratifying gift.हातावर साखर आणि मानेवर कातर Used of cruelty under the show of kindness.साखरेची साल काढणें To make exceedingly rigorous examination. साखर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. शक्कर , शर्करा ;ना. खंडसरी , खडीसाखर . साखर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सामान्यतः उसापासून तयार केला जाणार व अन्नपदार्थ गोड करण्यासाठी वापरला जाणारा एक पदार्थ Ex. त्याला चहात जास्त साखर लागते HOLO COMPONENT OBJECT:रेवडी मिठाई पंचामृत HYPONYMY:खांड मधशर्करा बूरा साखर ग्लुकोज ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शर्कराWordnet:asmচেনি bdसिनि benচিনি gujખાંડ hinशक्कर kanಸಕ್ಕರೆ kasکَھنٛڑ , مٔدریر kokसाकर malപഞ്ചസാര mniꯆꯤꯅꯤ nepचिनी oriଚିନି panਚੀਨੀ sanशर्करा tamசர்க்கரை telపంచదార urdشکر , چینی , کھانڈا , بورا साखर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. इतर पदार्थ गोड करण्यासाठीं वापरण्यांत येणारा एक पीठ , रेती यासारखा गोड पदार्थ ; शर्करा ; खांड . ऊंस , बीट इ० पासून ही तयार होते . साखर वाढिली रायपुरी । - मसाप २ . १ . [ सं . शर्करा ; प्रा . सक्करा ; फा . शकर् ; तुल० फ्रें . स्युक्र , सॅकरीन ; इं . शुगर ] म्ह० १ साखर ( साखरेचा ) खाणार त्यास देव देणार . २ साखर खाईल तर ढेकर देईल . ३ हातावर साखर आणि मानेवर कातर ( = मनांत कपट पण बाहेर वर्तन गोड ). ( वाप्र . ) साखर खावप - ( गो .) साखरपुडा करणें ; लग्न ठरविणें . साखर पेरणें , साखर पसरणें - १ गोड गोड बोलून वश करण्याचा प्रयत्न करणें . २ तोंड देखल्या गोड बोलणें . साखरेची साल काढणें - अतिशय सूक्ष्म व बारीक परीक्षा , छाननी करणें ; नसा कीस काढणें ( निंदार्थी वापरतात ). पारिभाषिक शब्दाच्या बाबतींत इतकी घासाघीस करणें हें साखरेची साल काढण्यासारखें वेडेपणाचें आहे . -( पावशे ) मराठींतील अजागलांचें उच्चाटन . साखरेची साल काढणारा - अतिशय कडक , खाष्ट , बारकाव्याच्या दोषैकदृष्टि माणसाबद्दल निंदार्थी वापरतात . साखरेनें तोंड भरणें , तोंड भरून साखर घालणें - चांगलें गोड बक्षीस देणें ; तोंड गोड करणें . सामाशब्द -०किडा पु. १ नुसत्या साखरेवर उपजीविका करणारा एक किडा . २ ( ल .) ज्यास साखर फार आवडते असा माणूस .०गोटी स्त्री. एक लहान पण गोड आंब्याची जात .०गोळा पु. लाडू ; पक्वान्न . इंग्रजी झाल्यापासून दारूगोळा तर गेलाच पण साखरगोळाही दुर्मिळ झाला . - टि १ . ४०० .०चुंबा पु. चुंबन ; गोड पापा . अरुणानें नभःश्रीचा साखरचुंबा घेतला . - विविधवृत्त खासअंक ( स्त्री हृदय ) १९२८ .०चौथ स्त्री. ( महारी ) भाद्रपद वद्य ४ . - बदलापूर १७४ . या दिवशीं चतुर्थीचा उपास पाळतात .०जांब जांभ - पु . गुलाबी जांब .०झोंप पु. अरुणोदयाच्या वेळची झोंप ( ही फार सुखकर वाटते म्हणून नांव ). लग्न म्हणजे संसाराचा सूर्योदय होण्याच्या आधींची ही साखरझोंप होय . - रंकाचें राज्य ७ .०नातें सक्करनातें पहा .०निंबी लिंबी - स्त्री . गोड लिंबाचें झाड .०निंबू लिंबू - न . गोड लिंबू . हें फळ नारिंगाएवढें असून औषधी आहे .०निंबोळी स्त्री. एक लहान फळ . वरि मंडप साखरनिंबोळयाचे घोंस पोसले । - अमृत ३४ .०पाडया पु. एक मुलांचा खेळ . विटीदांडू , चेंडूलगोर्या , लपंडाव , कावडी । साखरपाडया , भोंवरे , चक्रगोटया परवडी । होला ५४ . साखर पेंढया ?.०पाणी न. साखर व पाणी . हें पाहुण्यास आतिथ्य म्हणून देत . १ लिंबाचें सरबत . २ ( व्यापक ) फराळाचे पदार्थ .०पारा पु. तूपसाखर व रवा यांच्या वडया . [ फा . शकर् - पारा ]०पुडा पु. १ विवाहनिश्चयाच्या प्रसंगीं वधूच्या हातांत साखरेचा पुडा देऊन इतरांस पानसुपारी वांटतात तो समारंभ ; औपचारिक वाङ्निश्चय . तिच्या सासरच्या मंडळींनीं मुलीला घरीं नेऊन साखरपुडाहि केला . - स्वप ६५ . २ अशा वेळीं देतात तो साखरेचा पुडा .०पुरी स्त्री. भेजवानींत मुख्य पक्वान्न पुरी असेल तेव्हां योजतात ( कारण तीबरोबर साखर वाढतात . )०पेंढया भाद्रपद - आश्विन महिन्यांतील गवताच्या पेंढयानींखेळावयाचा एक खेळ .०पोळी स्त्री. पुरणासारखी साखर घालून तयार केलेली पोळी . - गृशि ३८५ .०फुटाणा पु. वेलदोडयाचा दाणाफुटाणा इ० वर साखरेचा पाक चढवून करवंदाएवढी करतात ती गोळी ; एक मिळाईचा पदार्थ .०फेणी स्त्री. साखरेचा मोठा बत्तासा . साखरफेणी वाढिली । - मसाप २ . १ .०बोंड न. पिठांत साखर घालून तळलेलें भजें .०भात पु. साखर व केशर घालून केलेला भात ; केशरी भात . साखरभात वाढला बरा । - मसाप २ . १ .०मांडा ( कर्ना ) मांडा ( हा साखरेशीं खातात यावरून ).०रंगी वि. गुळी साखरेच्या रंगाचें ( वस्त्र ).०लाडू पु. बरीचशी साखर घालून तयार केलेला पिठाचा लाडू .०वडी वळी - स्त्री . एक गोड पक्वान्न .०सुपारी स्त्री. साखरपुडा पहा . साखरसुपारी वाटिती सुंदर नारी । - वसा ४६ . साखरी गोडांबी - स्त्री . साखरेच्या पाकानें मढवून फुटाण्याप्रमाणें केलेली काजूची बी . साखरेचा - पु . ( सांकेतिक ) मुका ; चुंबन . साखरेची सुरी - स्त्री . ( ल .) वरून गोड पण मर्मभेदी भाषण , असें भाषण करणारा , गोड बोलून मान कापणारा मनुष्य . या चांडाळाच्या उरांत साखरेची सुरी भोंसकून केंसानेंच मान कापली पाहिजे . - संभाजी साखरोळी - स्त्री . मोहन घालून केलेलें रवा किंवा तांदुळाच्या पिठाचें पुरीसारखें पक्वान्न . - गृशि ३९३ . [ साखर + पोळी ] Related Words साखर मुगदुमी साखर दाबोटा साखर गुळी साखर बूरा साखर मोरस साखर पिठी साखर कालपी साखर दुधांत साखर साखर झोंप नाबद साखर साखर पसरणें साखर पेरणें आधींच दूध, त्यांत साखर दुधांत साखर पडणें साकर मुय खाता साखर आणि वाघ खाता बरगां शर्करा मुंगीला साखर टाकायची आणि मनुष्याचा खून करायचा उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं नयेत मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें तोडूं नयेत मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें फोडूं नयेत சர்க்கரைப்பொடி চিনির গুঁড়ো ବୂରା ശുദ്ധീകരിച്ച പഞ്ചസാര कुझामिसरी साखर साखर खावप चुणचेणी साखर मुगदमी साखर पेटींची साखर पेटीची साखर गोडबोली, साखर झेली तोंड भरुन साखर घालणें तोंडात साखर घालणें साखर खाईल तर ढेकर देईल साखर पसरली आणि पोर नाडली बोलण्यांत साखर आणि कृतींत खापर मिळेना भाकर तर पसर साखर हातावर साखर आणि गळयावर कातर हातावर साखर आणि मानेवर कातर चिनी शक्कर పంచదార सिनि চিনি চেনি ଚିନି പഞ്ചസാര एकाच जिभेनें साखर किंवा गू खाणें एकाच जिभेने साखर खाणें किंवा विष्टा खाणें एका जिभेनें साखर खाणें किंवा विष्टा खाणें बूरा சர்க்கரை بُرٕ ਬੂਰਾ બૂરું ખાંડ ಸಕ್ಕರೆ हत्ती होऊन लांकडें खाणें, मुंगी होऊन साखर खाणें thraldom thrall thralldom bondage slavery servant retainer ਚੀਨੀ malt sugar amino sugar sugar engineer sugar maple crushed sugar crystal sugar लिसा raw sugar federal body for co-operative sugar factory brown sugar cane sugar co-operative sugar factory corn sugar रंडिरा saccharose दुबोटा घुळलेला respirable चिळहाट लिमलेट हालउंडा आधीं सोन्याचें, वरि जडावाचें उलुसा कडुपणा कंदी पेढे बर्फी सान्थ्रि हानजा शिकजी सप्त पर्ण शपथ सोडणें दिव्य पंचामृत दुपेटा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP