Dictionaries | References

अडनांवाचा

   
Script: Devanagari

अडनांवाचा

 वि.  केवळ नामधारी ; फक्त नांवापुरता म्हणजे त्याप्रमाणें कृति - पराक्रम नसलेला ब्राह्मण , कारकून , शिपाई इ० . रामाजीपंत आडनांवाचे कारकून परंतु कागदावर धड ओळ कांहीं ओढतां येत नाहीं . नररत्न तोचि तूंचि स्त्रीरत्न उदंड आडनांवाचीं । - मोरो . नलोपाख्यान .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP