Dictionaries | References

फिकरा

   
Script: Devanagari

फिकरा

  पु. लेख ; पत्र ; लिखित . ' त्या खात्यांतील फिकरा पारसी व त्याचा तरजुमा हिंदवी करून पाठविला अहए त्याजवरोन मुफसल मुषहुद होईल .' - रा १० . २२४ . ( अर . फिका = ओळ , वाक्य )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP