Dictionaries | References

तांडी

   
Script: Devanagari

तांडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   : also a little pile of ditto.

तांडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A line or string (of cloth, &c.

तांडी

  स्त्री. १ कापडाच्या दुकानांत विक्रीकरितां मांडून ठेविलेली कापडाच्या ठाणांची रांग ; ओळ ; रास ; ढीग . २ ( सामा . ) रास ; ढीग ; समुदाय ; तांडा . तंवं बनां निंडी । देखीनिली पानांची तांडी । - शिशु ३११ . अथवा शरीराते सांडी । तर्‍ही इंद्रीयांची तांडी । हे आपणपयांसवे काढी । घेऊनि जाय । - ज्ञा १५ . ३६४ . तांडा पहा . ३ ( गो . ) गर्दी ; ताणी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP