Dictionaries | References

आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महान् रिपुः

   
Script: Devanagari

आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महान् रिपुः     

याची दुसरी ओळ-नास्त्युद्यमसमो बन्धुः कृत्वाऽयं नाऽवसीदति।। -सुर ८३.१५. आळस हा मनुष्याच्या शरीरातील मोठा शत्रु आहे. उद्योगासारखा दुसरा पाठीराखा नसल्याने त्याचीच कास धरणे योग्य आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP