Dictionaries | References ह हाले तिकडे तोले Script: Devanagari Meaning Related Words हाले तिकडे तोले मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न्यायाचा कांटा पैसेवाल्याकडे जसा जितका झुकतो, तितका तसा निर्धन मजूर दरिद्यांकरतां झुकत नाहीं. " हाले तिकडे तोले " हा जगाचा सिद्धांतच आहे. -धनुधोरी, दिवाळी अंक १९-१०-४१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP