Dictionaries | References

जिकडे धर्म तिकडे जय

   
Script: Devanagari

जिकडे धर्म तिकडे जय     

जी बाजू न्यायाची असेल त्‍या बाजूचा अखेरीस जय व्हावयाचा ही गोष्‍ट निश्र्चित आहे, अशी आपली श्रद्धा आहे. पुढील संस्‍कृत उक्तीचे हे मराठी रूपांतर आहेः-‘यतो धर्मस्‍ततो जयः।’ -भगवद्गीता. -मोगदा ८.२८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP