Dictionaries | References त तिकडे Script: Devanagari See also: जिकडे Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तिकडे A dictionary, Marathi and English | Marathi English | | Thither, towards that place. 2 Used, as & are in Hindustání, for At or to one's house or dwelling-place. Ex. आमचे ति0 भोजनास यावें. See एथें Sig. II. 3 There, in that place. jikaḍē tikaḍē ad Everywhere, in every place or direction. Rate this meaning Thank you! 👍 तिकडे Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Thither; there. ad Everywhere. Rate this meaning Thank you! 👍 तिकडे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adverb दुसर्या दिशेला वा त्या ठिकाणी Ex. श्याम तिकडे गेला आहे. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:स्थानसूचक (Place) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:त्या दिशेला त्या बाजूला त्या बाजूस त्या दिशेस तिथेWordnet:asmসিফালে bdबैथिं benওখানে gujત્યાં hinउधर kanಆ ಕಡೆಗೆ kasہُتٮ۪ن kokथंय malഅപ്പുറത്ത് mniꯑꯁꯣꯝꯗ nepउता oriସେଠାରେ panਉੱਧਰ telఅక్కడ urdادھر , اس جانب , اس طرف See : तिथे Rate this meaning Thank you! 👍 तिकडे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. त्या बाजूस , दिशेस ; त्या जागेकडे . जिकडे पाऊस पडतो तिकडे पीक होते . एखाद्याच्या घरी या अर्थी . जसे - आमचे तिकडे भोजनास यावे . तेथे ; त्या ठिकाणी . ( सांकेतिक ) ( बायकी ) बायकोने नवर्याचे नाव घ्यावयाचे नसते म्हणून हा शब्द विभक्तीसहित पति या अर्थी योजिला जातो . जसे - तिकडून , तिकडचे इ० = नवर्याकडून , नवर्याचे इ० अशा गडबडीच्या वेळी तिकडची भेट सुद्धा व्हावयाची नाही ... - सुसु ११ . जाणार आज तिकडे मुखि हात माझे । - आनंदीरमण . [ तो किंवा ती + कडे ] Related Words तिकडे इकडून तिकडे इकडे तिकडे इकडे नई, तिकडे वई वाट फुटेल तिकडे जाणें जिकडे बळ, तिकडे न्याय जिकडे सुई, तिकडे दोरा जिकडे वाजवी, तिकडे परमेश्र्वर हाले तिकडे तोले जिकडे पुढा, तिकडे मुलुख थोडा जिकडे गेली बाला, तिकडे खासा खबळा इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं नळी फुंकिली सोनारें, इकडून तिकडे गेलें वारें तीन कोनी टोपी जिकडे फिरेल तिकडे सारखीच इधर से उधर हेवटेन तेवटेन അവിടെ വരെ शीग तिकडे शिंगोटी, गांड तिकडे लंगोटी इकडचा डोंगर तिकडे करणें इकडला डोंगर तिकडे करणें इकडे आड, तिकडे विहीर इकडे नही तिकडे वही अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे जिकडे चलती, तिकडे भरती जिकडे धर्म तिकडे जय जिकडे पोळी, तिकडे वळी चलती तिकडे भलती इकडला गड तिकडे नेऊन ठेवणें जिकडे घुगर्या, तिकडे उदेव उदेव जिकडे पोळी, तिकडे गोंडा घोळी चिखलांतली मेढ वाकवावी तिकडे वांकणार पांढरे कावळे असतील तिकडे जाणें हगायला गेला, तिकडे गांड विसरला उधर उता ہُتٮ۪ن बैथिं چَھلہٕ چھانٛگِر সিফালে ਉੱਧਰ ਤਿੱਤਰ ਬਿਤਰ ಆ ಕಡೆಗೆ इकडे आले हंसूं आणि तिकडे गेले उतूं इकडे ना तिकडे, ठाव नाही कोणीकडे कुणब्याचे बोलणें, मुळाभर इकडे का मुळाभर तिकडे जिकडचे तिकडे वळे, कणकीचें गळूं गळूं पडे जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज दुधाला गेली, तिकडे कांटे खायाला राहिली मनीं संतोषानें मानी, जिकडे तिकडे मेजवानी हाड तिकडे शेपूट जाड, तोंड पाहून जेवणवाढ there ततः फोरसा फोरसि அங்குமிங்குமாக हेवटेनतेवटेन ছিন্ন-ভিন্ন ଛିନ୍ଛତ୍ର છિન્નભિન્ન ചിതറി तुका म्हणे जन दुतोंडी सावज। सांपडे सहज तिकडे घर।। तितर-बितर اورٕ یورٕ ওখানে അപ്പുറത്ത് at that place थंय in that location అక్కడ ସେଠାରେ அங்கே చెల్లాచెదరైన ત્યાં इतस्ततः thither ভাঙা वथज्या त्या दिशेला त्या दिशेस त्या बाजूला त्या बाजूस थकडे तकडँ तकडे इथून तिथे आंडाळे धुंडाळे काडप ठायीठायी धड ना गृहस्थ, धड ना भिक्षुक इतस्तत ; चिखलांतली मेढ कावळ्या आवय इकडंतिकडं कटाडी कुत्र्यासारखे फिरणें कुत्र्यासारखे हिंडणें घरांत भय घरकराचो अन् रानांत भय वाघाचो अवताभवता अवतींभवतीं दशदिशा मोकळ्या असणें थिंगा थुडंथुडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP