Dictionaries | References ज जिकडे सुई, तिकडे दोरा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जिकडे सुई, तिकडे दोरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | दोरा हा सुईत ओवलेला असल्यामुळे जिकडे सुई जाते तिकडे दोरा आपोआपच नेला जातो. त्याप्रमाणें जी व्यक्ति दुसर्या व्यक्तीवर अवलंबून असते किंवा तिच्या दुय्यम दर्जाच्या ठिकाणी असते तिला त्या मुख्य व्यक्तीच्या कलाने वागावे लागते व याप्रमाणें स्त्रीस आपल्या पतीच्या मनाप्रमाणें वर्तन करावे लागून तो जाईल तिकडे त्याच्या पाठीमागून निमूटपणे जावे लागते. पतीच्या पाठीमागून पत्नीस जावे लागते. नवरा तिकडे बायको.-जिकडे पहा. Related Words सुई जिकडे सुई, तिकडे दोरा सुई मागून दोरा सुई लावणे सुई लगाउनु सुई लगाना जिकडे बळ, तिकडे न्याय जिकडे वाजवी, तिकडे परमेश्र्वर तिकडे जिकडे पुढा, तिकडे मुलुख थोडा जिकडे गेली बाला, तिकडे खासा खबळा तीन कोनी टोपी जिकडे फिरेल तिकडे सारखीच दोरा इकडे तिकडे सुईमागें दोरा जिकडे चलती, तिकडे भरती जिकडे धर्म तिकडे जय जिकडे पोळी, तिकडे वळी कर्माचा दोरा धावता दोरा पुष्पासंगें दोरा जिकडे घुगर्या, तिकडे उदेव उदेव जिकडे पोळी, तिकडे गोंडा घोळी ड्रिल की सुई इकडून तिकडे जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज मनीं संतोषानें मानी, जिकडे तिकडे मेजवानी आडवा पहार, उभी सुई जिकडे needle इकडे नई, तिकडे वई वाट फुटेल तिकडे जाणें हाले तिकडे तोले सुईमागें दोरा, सांधी वस्त्रांचा पसारा जहां सुई नही जाती, वहां मुसली चलाती है इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं नळी फुंकिली सोनारें, इकडून तिकडे गेलें वारें inject इधर से उधर हेवटेन तेवटेन അവിടെ വരെ विणकामाची सुई लहान सुई पटक सुई धागा दोरा लावणें प्रारब्धाचा दोरा विणपाची सूय குச்சி அல்லது கம்பி ಡ್ರಿಲ್ ಸೂಜಿ शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण शिंप्याला सुई, कुटुंबाला बाई समुद्रांत सुई पाहणें समुद्रांत सुई शोधणें पहार गिळणें, सुई अडकणें उसवला दोरा, निसवला वारा उसवल्या दोरा, निसवलया वारा नशिबाचा दोरा तुटला सुईच्या गांडींत दोरा ओवणें सुईमागें दोरा, संसाराचा पसारा शीग तिकडे शिंगोटी, गांड तिकडे लंगोटी सुई न लागे त्यास कुर्हाड इंजेसावं करप बिजि सु syringe تُرس کَرُن ஊசி போடு సూదివేయు সুঁচ লাগানো বেজি দিয়া ଟୀକା ଦେବା ਸੂਈ ਲਗਾਉਣਾ સોય-લગાવવી ಸೂಜಿ ಚುಚ್ಚು കുത്തിവയ്ക്കുക सूय इकडचा डोंगर तिकडे करणें इकडला डोंगर तिकडे करणें इकडे आड, तिकडे विहीर इकडे नही तिकडे वही अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे चलती तिकडे भलती उसवल्यास दोरा आणि निसवल्यास कोंडमारा खुन्दुं ਧਾਗਾ સૂતર നൂലു് इंजेसांव سَلائی اِنٛجَکشن స్వెట్టర్ ઇંજેક્શન ইঞ্জেকশন ଇଞ୍ଜେକ୍ସନ କ୍ରୁଶ ਸਲਾਈ સલાઈ ಚುಚು ಮದ್ದು जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें सुई अडती इकडला गड तिकडे नेऊन ठेवणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP