Dictionaries | References ज जहां सुई नही जाती, वहां मुसली चलाती है Script: Devanagari Meaning Related Words जहां सुई नही जाती, वहां मुसली चलाती है मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेथे सुई जाऊं शकत नाही तेथे मुसळ घालूं पाहाणें. जेथे अल्पहि कार्य होण्याचा संभव नाही तेथे काही तरी मोठी गोष्ट घडून येईल अशी अपेक्षा करणें व्यर्थ आहे. जेथे मुंगीला रीघ नाही तेथे हत्ती कसा जाणार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP