Dictionaries | References ज जिकडे Script: Devanagari See also: तिकडे Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जिकडे A dictionary, Marathi and English | Marathi English | | jikaḍē tikaḍē ad Everywhere, in every place or direction. 2 Where. Rate this meaning Thank you! 👍 जिकडे Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Everywhere. ad Whither, towards which place. Where. Rate this meaning Thank you! 👍 जिकडे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. १ ज्या प्रदेशाकडे ; ज्या जागेकडे , दिशेकडे . २ ज्या ठिकाणीं ; जेथें . [ जी + कडे ]०तिकडे क्रिवि . सर्वठिकाणीं ; प्रत्येक स्थळीं ; प्रत्येक बाजूला ; प्रत्येक दिशेला ; चोहोंकडे ; सर्वत्र . यंदा जिकडेतिकडे पर्जन्य सारखा पडतो आहे . Related Words जिकडे बळ, तिकडे न्याय जिकडे वाजवी, तिकडे परमेश्र्वर जिकडे सुई, तिकडे दोरा जिकडे जिकडे पुढा, तिकडे मुलुख थोडा जिकडे गेली बाला, तिकडे खासा खबळा तीन कोनी टोपी जिकडे फिरेल तिकडे सारखीच जिकडे चलती, तिकडे भरती जिकडे धर्म तिकडे जय जिकडे पोळी, तिकडे वळी जिकडे घुगर्या, तिकडे उदेव उदेव जिकडे पोळी, तिकडे गोंडा घोळी जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज मनीं संतोषानें मानी, जिकडे तिकडे मेजवानी सुईमागें दोरा ठायीठायी कटाडी थुडंथुडा तांबीळ किरणें गाढवावरची गोमाशी जिकडचा जिकडला जिकडील ज्या गांवाला गेले, त्या गांवचे झाले दिपडे चिखलांतली मेढ उजाला निजानीज झाली, घुबडें बाहेर आलीं आपला टेंभा चालविणें आपला टेंभा मिरविणें कायळ्यानें हागनाशिलें झाड ना, सुण्यानें मुतिनाशिलो खुंटु ना उभें काम वारासार सभराभरित अस्कारा जीव घेऊन पळणें जेउता जेउती जेउतें चार खुंटपर्यंत कीर्ति होणें रुपडे पलकदर्याव पलखदर्याव पसपा आनंदी आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा खांचखवळ इकडे तिकडे ओलें झाड जसे लाववावें तसें लवतें खरकटवड खरकटवडा खरकटवळा खरकटवाडा खरकटावळ साधवो न हि सर्वत्र चंदनं न वने वने अस्करा ठिकडें निरपत्रप साहेबलोकांची टोपी जशी फिरवावी तशी फिरते सैरा स्थिरस्थावर हिरवळ गोषमाल ठेवरेव सैरावैरा खरकट लोलितकरण अपत्रपा अवधंडा बोलत्याचें कालें खपतें पण न बोलत्याचें आलें खपत नाहीं बोलत्याचे कुळीथ विकतात पण न बोलत्याचे गहूं विकत नाहींत रुदन भूतखाना यतो धर्मस्ततो जयः सुई मागून दोरा तननं ताटाबरोबर कांठ ताटाबरोबर कांठहि जाता गतानुगतिको लोको न लोकः पारमार्थिकः। वपु अनीगोंदी अवाई चौफेर चुडी तिकडे खांच खाच सुई अनागोंदी बकरा बकरी बकरें नाते उपर अनुरोध कडाकोट वाला ठसा विवाद वांझ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP