Dictionaries | References न नाते Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नाते हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | adverb किसी प्रकार के संबंध के विचार से Ex. नागरिक होने के नाते यह हमारा कर्तव्य है कि हम देश की संपत्ति का दुरुपयोग न करें । MODIFIES VERB:काम करना होना ONTOLOGY:कारणसूचक (Reason) ➜ क्रिया विशेषण (Adverb) Rate this meaning Thank you! 👍 नाते मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आप्तपणा , परस्परसंबंध , परिवारसंबंध , रक्ताचे नाते , रक्तसंबंध , सोयरीक ; ना. संपर्क , संबंध , संयोग . Rate this meaning Thank you! 👍 नाते मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun व्यक्ती अथवा वस्तू ह्यांमधील संबंध Ex. सहवासामुळे अनोळखी व्यक्तींमध्येदेखील नाते निर्माण होते. HYPONYMY:स्नेहसंबंध राजकारण ONTOLOGY:संकल्पना (concept) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:संबंधWordnet:benটান gujલગાવ hinसंबंध kanಸಂಬಂಧ kasلَگاو kokओड mniꯅꯨꯡꯁꯤꯅꯕ nepसम्पर्क oriସମ୍ବନ୍ଧ panਸਬੰਧ sanसम्बन्धः telసంబంధము urdلگاؤ , رشتہ , قربت , انسیت noun विवाह केल्याने, दत्तक गेल्याने अथवा एकाच कुळात जन्मल्याने होणारा दोन व्यक्तींमधील संबंध Ex. मधुरिमाशी तुमचे कोणते नाते आहे? HYPONYMY:बंधुत्व सोयरीक रक्ताचे नाते ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujસંબંધ kasرِشتہٕ kokनातें nepसम्बन्ध panਰਿਸ਼ਤਾ sanसम्बन्धः telసంబంధం urdرشتہ , ناتا , تعلق noun नातेवाईक असण्याची अवस्था Ex. नाते दोन्ही बाजूंनी निभावले जाते. ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdसोमोन्दोथि benআত্মীয়তাবোধ gujસગપણ hinरिश्तेदारी kanನೆಂಟಸ್ತಿಕೆ kasرِشتہٕ دٲری malബന്ധുത്വം nepनातागोता oriବନ୍ଧୁତା panਰਿਸ਼ਤੇਦਾਰੀ sanबन्धुता tamஉறவினர் telబంధుత్వము urdرشتےداری , ناطےداری , قرابت داری , قرابت See : संबंध Rate this meaning Thank you! 👍 नाते महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ. ( काव्य ) नाहीतर ; किंवा ; ना तरि पहा . ना ते सांवळे आकाश पाल्हले । - शिशु १०२० . - एभा १ . ३७ . न. १ रक्तसंबंध ; शरीरसंबंध ; यौनसंबंध ; सोयरीक ; आप्तपणा . २ ( कार्यापरत्वे ) परस्परसंबंध . ( धनी आणि चाकर ; गुरु व शिष्य ; राजा आणि प्रजा इ० मधला ). ३ ( व्यापक ) विशिष्ट पेषा , दर्जा , संबंध . उदा० सरकारी नाते ; सावकारी नाते ; व्यवहार नाते . जिकडे वपु तिकडे मन युक्त न शोभेल अन्यथा नाते । - मोभीष्म ४ . ५ . [ सं . ज्ञाति ]०गोते पोते न . ( व्यापक . ) संबंध ; सोयरीक .०दार वाईक वि . नातलग पहा . Related Words नाते रक्ताचे नाते आपले नाते, जग हांसे वडिलांचें बुडुख, नाते तुडुक तुडुक relationship सम्पर्क لَگاو લગાવ संबंध खून का रिश्ता बान्धव्यम् रक्ताचें नातें خوٗنُک رشتہٕ রক্তের সম্পর্ক ਖੂਨ ਦਾ ਰਿਸ਼ਤਾ ରକ୍ତର ସମ୍ପର୍କ ਸਬੰਧ લોહીનો સંબંધ ರಕ್ತ ಸಂಬಂಧ human relationship தொடர்பு അടുപ്പം सम्बन्धः म्हणून సంబంధము টান ସମ୍ବନ୍ଧ ಸಂಬಂಧ ओड fond regard सोमोन्दो সম্বন্ধ attachment uterine blood sapinda relationship representative capacity fiduciary relation personal capacity call cousins legitimate kinship public capacity confidential relation रक्तसंबंध blood relation relationship by blood, marriage or adoption by virture of आऊचा काऊ, तो ह्मणे माझा मावसभाऊ whole blood official capacity entire blood च्यामध्ये by virtue of office सासूसून आपुलकी दाखविणें आपुलकी माजविणें आपुलकी लावणें आहारक आनी व्यवहाराक सोयरीक ना जन्माची गांठ बंधुभाव आडभिंतीची पडभिंत, पडभिंतीचा पोपडा, आणि त्यांतून निघाला खेंकडा आडभिंतीची पडभींत, पडभिंतीचा वांसा (पोपडा) कामु वार्ष्ण्यायणि विवाह होणे तीळ तुटणें रज्जुकंठ full blood half blood घर जोडणें सर्वार्थी ex-officio जंववरि रे तंववरि मैत्रत्व संवाद। जंववरि अर्थेसी संबंध पाहिला नाहीं बाप। तुम्ही आम्ही एक पण कंठाळीस हात लावूं नका तुम्ही आम्ही भाऊ, गाठोड्याला हात नका लावूं रज्जुभार बंधुत्व cognation आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं कधीं नाहीं पाहिला डोळां, आणि येऊन पडला गळां मानवता नातें एकपट तर प्रेम दुप्पट प्रागाथ सामाजिक संबंध दांपत्य कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय संश्रुत्य वत्सार वरतंतु sapindales जेहाद जोडणे छत्तिसाचा आंकडा नातलग सोयरीक affinity वार्षगण्य विखनस विश्र्वन्तर श्र्वैत्रेय तोडून टाकणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP