Dictionaries | References

आऊचा काऊ, तो ह्मणे माझा मावसभाऊ

   
Script: Devanagari

आऊचा काऊ, तो ह्मणे माझा मावसभाऊ

   अत्यंत दूरचे नाते. जे नाते सहज वर्णन करून सांगतां येत नाही असे
   काहीतरी दूरान्वय करून सांगितलेले नाते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP