Dictionaries | References

माझा माझा, व्यर्थ कबाड बोझा

   
Script: Devanagari

माझा माझा, व्यर्थ कबाड बोझा

   ( महानु.) हें माझें, तें माझें असें करुन उगीच पसारात्रास करुन घेणें. त्याचा कांहीं उपयोग होत नसतो. माझें पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP