Dictionaries | References

भटा तुला कशाचें पडप? माझा पंचा दीड हात तडक

   
Script: Devanagari

भटा तुला कशाचें पडप? माझा पंचा दीड हात तडक

   ब्राह्मणा तुला कशाचा मोठेपणा वाटतो बरें ? तो उत्तर करतो, माझा पंचा ( नेसण्याचें धोतर ) तडक दीड हात लांब आहे. एखादा माणूस क्षुल्लक प्राप्तीनें, मोठेपणानें फार चढून जातो. तु ० -कांरे महारा उताणा, खिशांत दीड आणा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP