Dictionaries | References म मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत Script: Devanagari Meaning Related Words मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 निस्पृहतेचा आव आणावयाचा पण सारें लक्ष स्वतःचा फायदा कसा होऊं शकतो यांत लागलेलें असायचें. एखादी वस्तु कोणीं खाण्यास दिली तर ती नाकारायचीं पण तो पुन्हां ती वस्तु देईल तर बरें होईल अशी अपेक्षा करावयाची. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP