Dictionaries | References आ आधींच तारें, त्यांत गेले वारें Script: Devanagari Meaning Related Words आधींच तारें, त्यांत गेले वारें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तारवांत वारे शिरल्यावर ते जास्तच उडूं लागते. एखादा मनुष्य आधीच अर्धवट वेडसर असला व वेडाच्या तारेत बडबडत असला आणि तशात त्याच्या अंगात जर भूतसंचार झाला तर त्याच्या बडबडीत आणखी भरच पडणार यात संशय नाही. तु०- आधीच उल्हास, त्यांत आला फाल्गुनमास. आधीच नाचरी, पायीं बांधली घागरी. आधींच मर्कट तशांतहि मद्य प्याला। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP