Dictionaries | References

आधींच (बोंबलण्याचा) उल्हास, त्यांत (आला) फाल्गुनमास

   
Script: Devanagari

आधींच (बोंबलण्याचा) उल्हास, त्यांत (आला) फाल्गुनमास

   शिमग्यांत बोंबलण्यावरच भर असतो. तेवहां ज्याला हौस आहे तो जास्तच बोंबलणार? म्हणजे उल्हासांत मोठी भर पडण्याची स्थिति. ‘आधीच शंखाचा उल्हास०’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP