मळणी झाल्यानंतर धान्यातील भुसा व केरकचरा काढण्यासाठी वार्याने त्यातील भुसा उडवण्याची क्रिया
Ex. शेतात सध्या उपणणी चालू आहे./पाखडणी झाल्यावर त्याने भात कोठारात ठेवला.
HOLO FEATURE ACTIVITY:
शेती
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
उपणणी पाखडणी पाखडणे
Wordnet:
hinओसाई
kanಕೇರುವಿಕೆ
kasژَھٹُن
kokवारें
malപാറ്റലും കൊഴിക്കലും
oriଉଡ଼ାଣ
panਝਾਰਨ
sanनिष्पवनम्
tamபுடைத்தல்
telతూర్పారబట్టుట
urdاوسائی , ڈالی